Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : म्यानमारच्या दुर्मिळ खनिज खाणकामाला थायलंडचा मोठा धक्का; रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी

World News : म्यानमारमधील दुर्मिळ खनिजांच्या खाणकामामुळे सीमावर्ती नद्यांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढल्याने थायलंडने रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी केली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी थायलंड, चीन आणि म्यानमार यांच्यात चर्चा होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 07:22 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नद्यांमधील विषारी प्रदूषणाने थायलंडची चिंता
  • रसायनांच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याची तयारी
  • चीन आणि म्यानमार सोबत चर्चा
World News : म्यानमारमधील दुर्मिळ खणिज्यांच्या खाणकामामुळे तयार होणाऱ्या पर्यावरणातील प्रदूषणाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे . या पार्श्वभूमीवर थायलंडने खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या निर्यातीवर आणि वाहतुकीवर बंदी घालण्याची तयारी सूर केली आहे . उत्तर थायलंडमधील नद्यांमध्ये आर्सेनिक या विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याने सरकारने हा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत . या निर्णयामुळे म्यानमारमधील खनिज उत्खननावर परिणाम झाल्याची शक्यता आहे .

नद्यांमधील विषारी प्रदूषणाने थायलंडची चिंता

म्यानमारमध्ये दुर्मिळ खणिज्यांच्या उत्खननासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो . या प्रक्रियेत निर्माण होणारे रासायनिक अवशेष आणि विषारी घटक सीमावर्ती भागातील नद्यांमध्ये मिसळत असल्याची चिंता आहे . खासकरून थायलंडमधील कोक आणि साई या नद्यांच्या पाण्यात अर्सेनिकचे प्रमाण वाढल्याचे तपासणीत समोर आले आहे .

काही नमुन्यांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा ३० पट अधिक आढळल्याचे समोर आले आहे . या प्रदूषणाचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे . पिण्याचे पाणी , शेती आणि जलाचारांवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात .

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

रसायनांच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याची तयारी

थायलंडचे उपपंतप्रधान योडचनन वोंगसावत यांनी खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या निर्यातीवर तसेच त्यांच्या ट्रान्झिन्ट वाहतुकीवर निर्बंध आणण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले आहे . म्यानमारमधील खाणकामासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचा पुरवठा नियंत्रित करणे हा निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे .

यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि संबंधित मंत्रालयाकडून आवश्यक नियमांचा आढावा घेतला जात आहे . या निर्णयामुळे म्यानमारमधील खाण कंपन्यांना रसायनांचा पुरवठा मिळवताना अडचणी निर्माण होऊ शकतात . मात्र कोणत्या रसायनांवर बंदी लागू होणार आहे आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबत अंतिम घोषणा झालेली नाही .

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

चीन आणि म्यानमार सोबत चर्चा

या पर्यावरणीय समस्येवर तोडगा काढण्यासाठी थायलंड , चीन आणि म्यानमार यांच्यात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान चर्चा होणार आहे . सीमापार नद्यांचे प्रदूषण रोखणे , प्रदूषणाचे मूळ स्रोत शोधणे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे यावर भर दिला जाणार आहे . उशिवाय थायलंडमधील कोक नदीच्या काही भागाला २ डिसेंबरपासून प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे नियोजन आहे .

या भागात पाण्याची नियमित तपासणी आणि नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यावरही सरकार लक्ष ठेवून आहे . त्यामुळे म्यानमारमधील खाणकाम आणि त्याच्या पर्यावरणीय परिणामाचा मुद्दा आता आंतराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे .

Web Title: World news thailand myanmar rare earth mining chemical export ban cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Chemical Company
  • Marathi News
  • Rare earth
  • thailand news

संबंधित बातम्या

Amit Deshmukh: ‘विलासराव देशमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव’
1

Amit Deshmukh: ‘विलासराव देशमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव’

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप
2

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक
3

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया
4

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.