Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पत्नीला माहेरातून मिळालेल्या मालमत्तेवर पतीचा कोणताही हक्क नाही. त्यावर तिचा पती किंवा त्याच्या वारसांचा कोणताही हक्क असणार नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 30, 2026 | 04:13 PM
"पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क...", हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

"पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क...", हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क नाही
  • हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
  • सासरच्या कुटुंबाचा कोणताही हक्क राहणार नाही
Andhra Pradesh High Court News Marathi : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला असून,जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या माहेरून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली आणि तिने मृत्युपत्र न करता तिचा मृत्यू झाला, तर त्या मालमत्तेवर तिच्या पतीचा किंवा सासरच्या कुटुंबाचा कोणताही हक्क राहणार नाही.

न्यायमूर्ती तरलधा राजशेखर राव यांनी, हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ च्या कलम १५(२)(अ) चा संदर्भ देत म्हटले, “जर एखाद्या महिलेला तिच्या आई किंवा वडिलांकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली आणि तिचा निपुत्रिक मृत्यू झाला, तर अशी मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसांना मिळेल, तिच्या पतीला नाही.” हे प्रकरण मालमत्तेच्या वादाशी संबंधित होते, ज्यात एका महिलेने २००२ मध्ये तिच्या नातीला मालमत्ता भेट दिली होती. नंतर, २००५ मध्ये त्या नातीचा निपुत्रिक मृत्यू झाला. त्यानंतर, त्या महिलेने ती भेट रद्द केली आणि ती मालमत्ता दुसऱ्या नातीला वारसा हक्काने दिली.

Nitin Nabin Resignation : खासदारकीचा मान, आमदारकीला निरोप; राजीनामा देताना नितीन नबीन भावूक

त्या महिलेच्या मृत्यूनंतर, दुसऱ्या नातीने महसूल नोंदींमध्ये तिचे नाव नोंदवण्याचा प्रयत्न केला, जो सुरुवातीला महसूल अधिकाऱ्याने मान्य केला. तथापि, मृत नातीच्या पतीने या आदेशाला आव्हान दिले आणि स्वतःच्या बाजूने निकाल मिळवला. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, दुसऱ्या नातीने असा युक्तिवाद केला की, कायद्यानुसार, मृत नातीच्या पतीचा मालमत्तेवर कोणताही हक्क नाही, कारण ती मालमत्ता तिच्या माहेरच्या बाजूची होती आणि तिला मुले नव्हती.

न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला आणि पतीचा मालमत्तेवर कोणताही हक्क नाही असा निर्णय दिला. न्यायालयाने असेही नमूद केले की, पतीला भेट रद्द करण्याच्या वैधतेवर प्रश्न विचारण्याचा कोणताही हक्क नाही, कारण त्याला त्याच्या पत्नीकडून मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क वारसा हक्काने मिळालेला नव्हता. अखेरीस, उच्च न्यायालयाने कनिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश रद्द केला आणि संबंधित तहसीलदारांना मालमत्ता याचिकाकर्त्याच्या नावे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले.

महिलेला तिच्या आई-वडिलांकडून मिळालेली मालमत्ता ही तिची स्वतःची स्वतंत्र मालमत्ता (self-acquired/absolute property) मानली जाते. विवाहानंतरही त्या मालमत्तेवरील तिचे हक्क अबाधित राहतात आणि पतीला त्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार मिळत नाही. न्यायालयाने पुढे असेही स्पष्ट केले की, विवाह हा मालमत्तेवरील हक्कांमध्ये स्वयंचलित बदल घडवून आणत नाही. त्यामुळे पत्नीच्या नावावर असलेल्या किंवा तिला वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवर पती किंवा त्याच्या कुटुंबीयांनी हक्क सांगू शकत नाहीत. हा निर्णय महिलांच्या मालमत्ता हक्कांना बळ देणारा ठरला असून, कायदेशीरदृष्ट्या महिलांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भविष्यात अशा वादांमध्ये स्पष्ट मार्गदर्शन मिळणार आहे.

Terrorist Arrested: Lashkar-e-Taibaचा ‘मास्टरमाईंड’ जेरबंद! दिल्ली हादरवण्याचा मोठा कट उधळला; लाल किल्ला होता निशाण्यावर

Web Title: Andhra pradesh high court justice tarlada rajasekhar rao hindu succession act 1956 parental property registered gift deed cancellation deed news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • High court
  • Hindu

संबंधित बातम्या

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 
2

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.