बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत महाराज म्हणाले की, मुंबईतून ठाकरेंच्या गर्जनेमुळे पाकिस्तान भारतात क्रिकेट खेळू शकला नाही. त्याचप्रमाणे सर्वांनी देशाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
Bangladesh Hindu Killing: बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कापड कारखान्यात ४२ वर्षीय हिंदू व्यक्ती बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दिपू दास यांच्यानंतर ही तिसरी मोठी घटना आहे.
देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे.
Randhir Jaiswal: बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केल्याच्या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक मोठे विधान जारी केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की....
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या हत्येनंतर 'ॲक्शन मोड'! 7 नराधमांना अटक; दीपू दासला जाळणाऱ्या जमावावर कारवाईचा बडगा. बांगलादेशच्या मैमनसिंग जिल्ह्यातून अलिकडेच एक भयानक घटना समोर आली.
Medha Kulkarni in winter session 2025 : सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणार समाज, सभ्यता आणि भारताची ताकद यावर भाष्य केले…
हिंदू धर्मात अनेक प्राचीन अंत्यसंस्कार परंपरा आहेत. त्यापैकी एक म्हणजे मृत्यूनंतर राखेवर 94 लिहिण्याची प्रथा. ही प्रथा आजही काशीपासून हरिद्वारपर्यंत पाळली जाते. काय आहे नक्की रहस्य जाणून घ्या
जेव्हा धर्म ही संकल्पनाच मानवाच्या बुद्धीत अस्तित्वात नव्हती तेव्हा मानव ज्या वस्तूंवर उपजीविका करत होता, त्यालाच भगवंत मानू लागला. हळू हळू बुद्धीचा विकास झाला. मानव ज्या वस्तूंमुळे त्यांचे जीवन सुलभ…
जेव्हा तुम्ही मथुरा-वृंदावनला भेट देता तेव्हा तुम्हाला सर्वत्र राधे-राधे हे नाव ऐकू येते. मथुरा-बरसाणा-वृंदावन संपूर्ण राधेला समर्पित आहे. मात्र श्रीमद्भागवतमध्ये राधा हे नाव कुठेही उल्लेखलेले नाही.
सोन्याच्या तसेच हिर्यांच्या प्रकाशाने व्याप्त असे पाताळ आहे तरी कुठे? असा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाला नक्कीच पडतो. चला तर मग, या प्रश्नाचे ऊत्तर जाणून घेण्याची वेळ आली आहे.
हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंरही अनेक विधी केले जातात. यासोबतच अनेक मान्यता देखील आहेत, ज्यांचे कुटुंबाद्वारे पालन केले जाते. यातीलच एक मान्यता म्हणजे, शमशानाच व्यक्तीला अग्नी दिल्यानंतर कधीही मागे वळून पाहू…
राम कृष्ण हरी! विठुरायाच्या पालखी सोहळ्यात घडून आले हिंदु-मुस्लिम एकीचे दर्शन. मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना केले गरजेच्या वस्तूंचे वाटप. व्हिडिओतील दृश्ये इतके सुंदर की यावरून नजरच हटणार नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या १६७ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शनि देवस्थान ट्रस्टने असा निर्णय का घेतला?