Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime : अरविंद केजरीवाल संतापले! दोन काय चार इंजिनवाल्या सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत

दिल्लीत नऊ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला घेरले.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 08, 2025 | 06:17 PM
arvind kejariwal target modi goverment over delhi 9 year old girl Sexual assault case

arvind kejariwal target modi goverment over delhi 9 year old girl Sexual assault case

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीत नऊ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. यावर आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. लेंगिक अत्याचार आणि हत्येवरून दिल्लीतील लोकांमध्ये संताप आहे. राजधानीत घडलेल्या या क्रूरतेवरून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.  त्यांचे चार इंजिन असलेले सरकार सत्तेत आले तरी मुली सुरक्षित नाहीत, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा रोष व्यक्त केला आहे.

दिल्लीत ९ वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. आणि या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की भाजपने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. आजकाल मुली घराबाहेर पडायला घाबरतात. भाजप सरकार प्रत्येक पावलावर अपयशी ठरत आहे.भाजप सरकारच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चार इंजिन सरकारने उत्तर द्यावे

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीत गुन्हेगारी कमी होत नाहीये. भाजपकडे डबल इंजिन किंवा फोर इंजिन सरकार असले तरी, त्यांच्या कार्यकाळात मुली सुरक्षित नाहीत. त्यांच्या राजवटीत फक्त गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराची अपेक्षा केली जाऊ शकते. ते म्हणतात की गुन्ह्यांबाबत त्यांचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे परंतु त्यांच्या कारकिर्दीतच गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते. गुन्हेगार गुन्हा करतो आणि पळून जातो आणि पोलिस झोपलेले असतात,” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीतील ९ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारला घेरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या चार इंजिन असलेल्या सरकारला उत्तर द्यावे लागेल. दिल्लीच्या मुलींना न्याय हवा आहे,” अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिल्लीतील नेहरू बिहार येथे निदर्शने

दिल्लीतील नेहरू विहारमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या झाल्यानंतर लोक संतप्त झाले होते. या घटनेच्या विरोधात स्थानिक लोकांनी कुटुंबातील सदस्यांसह रस्ता रोखून निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कसेतरी समजावून परिस्थिती शांत केली. आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Arvind kejariwal target modi goverment over delhi 9 year old girl sexual assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Delhi news
  • political news

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
2

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.