Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bus Accident : सुसाट बसची पुलाला धडक; १० प्रवाशांचा जागीच मृत्यू, ३० जण गंभीर जखमी

राजस्थानच्या सीकरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसचं लक्ष्मणगढ़ पुलाव अनियंत्रित सुटून बस पुलाच्या भिंतीला धडकली. या १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ३० प्रवासी गंभीर जखमी जखमी असल्याची माहिती आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 29, 2024 | 05:25 PM
टेम्पो मोटरसायकलच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

टेम्पो मोटरसायकलच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानच्या सीकरमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसचं लक्ष्मणगढ़ पुलावर नियंत्रण सुटून बस थेट पुलाच्या भिंतीला धडकली. यात १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ३० प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 अमळनेरचा विकास मीच केला, मंत्री महोदयांचे काम फक्त बॅनरवरच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ भागात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस सालारवरून निघाली होती. दरम्यान लक्ष्मणगढ़ पुलावर आल्यानंतर बस चालकाच बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलाला जाऊन धडकली. यात बस चालकाच्या बाजूच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. बसमध्ये किमान ४० प्रवासी होते. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं आणि तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

हेही वाचा-Palghar Politics: शिंदे गटाचा बडा नेता गेल्या 17 तासांपासून नॉटरिचेबल; तिकीट न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये

मात्र यातील १० प्रवाशांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अन्य ३० प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघात कसा झाला. याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नसून पोलीस तपास करत आहेत. टीव्ही ९ हिंदीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

बसच मोठं नुकसान

या अपघातात बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तात्काळ या अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि तात्काळ बचाव कार्य सुरू केले. माहिती मिळताच सीकर शरह पोलीस आयुक्त डीएसपी शाहीन सी आणि एडीएम रतन कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि अपघात कसा घडला याचा तपास सुरू केला. सीकरचे एसपी भुवन भूषण यादव यांच्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय 20 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. बसमध्ये 40 पेक्षा अधिक लोक प्रवास करत होते, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: At list 10 passengers died 30 seriously injured in bus accident rajasthan sikar laxmangarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Rajasthan Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.