• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghar »
  • The Senior Leader Of The Shinde Faction Has Been Unreachable For The Last 17 Hours

Palghar Politics: शिंदे गटाचा बडा नेता गेल्या 17 तासांपासून नॉटरिचेबल; तिकीट न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीशी चर्चा केली. वनगा यांच्या पत्नीने सांगितले की शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना आपण डहाणू विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2024 | 04:03 PM
Palghar Politics: शिंदे गटाचा बडा नेता गेल्या 17 तासांपासून नॉटरिचेबल; तिकीट न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये

Photo Credit- Social Media (शिंदे गटाच्या त्या चुकीमुळे निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पालघर:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच शिंदे गटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा गेल्या 17-18 तासांपासून नॉटरिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाच्या मिटींगनंतर ते कारमध्ये बसून कुठेतरी निघून गेले तेव्हापासून त्यांचा फोनही  बंद येत आहे. त्यानंतर पालघर पोलिसांनी श्रीनिवास वनगा यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपात श्रीनिवास वगना यांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊ ते कुठेतरी निघून गेले आहेत. त्यांची नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीशी बोलून श्रीनिवास यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आश्वासन कुटुंबीयांना दिले.

 पालघरचे तिकीट न मिळाल्याने अश्रू अनावर

शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र सोमवारी (28 ऑक्टोबर)  या जागेवरून दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्याने वनगा दु:खी झाले. तिकीट कापल्यावर तर ते अक्षरश: रडायला लागले होते.  एकना  शिंदे यांच्या शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला विश्वासधात केल्याचा आरोही वनगा यांनी केला होता.

हेही वाचा: ‘वॉर्नर म्युझिक इंडियासोबतच्या हातमिळवणी नंतर आता रॅपर कर्माने केली “द वॉर्म अप टूर”

 श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये

नाराज श्रीनिवास यांनी शिंदे यांच्यावर आरोप केला की, बंडाच्या वेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या 40  पैकी 39  आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे, मात्र त्यांनाच तिकीट दिले गेले नाही.  पण श्रीनिवास यांचेच तिकीट कापण्यात आले. त्यामुळे श्रीनिवास हे डिप्रेशनमध्ये गेले आहेत. रविवारपासून त्यांनी जेवण केले नाही. ते सतत रडत होते. ते आत्महत्या करण्याबाबतही बोलत होते. असे त्यांच्या पत्नीने सांगितले. तसेच.  उद्धव ठाकरेंसारख्या दैवताला सोडून जाणं ही त्यांच्या कुटुंबाची मोठी चूक असल्याचं त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंकडून आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीशी चर्चा केली. वनगा यांच्या पत्नीने सांगितले की शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना आपण डहाणू विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले होते, परंतु तेथूनही उमेदवारी देण्यात आली नाही. त्यावेळी त्यांना पालघरमधून उमेदवारी दिली जाईल, असे वाटले होते, मात्र तेथेही त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. सध्या लोकांची वेगवेगळी मते आहेत. लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. श्रीनिवास वनगा यांना विधान परिषदेवर पाठवू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

हेही वाचा:  Maharashtra Election 2024: वडगाव शेरीत भाजपच्या जगदीश मुळीकांचा यू-टर्न; देवा भाऊं

Web Title: The senior leader of the shinde faction has been unreachable for the last 17 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
1

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
2

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”
3

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

Feb 27, 2026 | 01:15 AM
गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

Feb 27, 2026 | 12:30 AM
खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Feb 26, 2026 | 11:20 PM
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

Feb 26, 2026 | 10:41 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.