राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील हाबूर गावातील राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांवर कोसळलं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर एक शिक्षक गंभीर जखमी आहे.
राजस्थानमधील टोंक शहारात मोठी दुर्घटना घडली आहे. जयपूरहून पिकनिकसाठी गेलेल्या ८ तरुणांचा बनास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात…
राजस्थानच्या सीकरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसचं लक्ष्मणगढ़ पुलाव अनियंत्रित सुटून बस पुलाच्या भिंतीला धडकली. या १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ३० प्रवासी गंभीर जखमी जखमी असल्याची माहिती…
मध्य राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाचा (Teachers Accident in Rajasthan) भीषण अपघात झाला. या अपघातात चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
बाडमेरमध्ये स्कूल बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली आहे. ज्यामध्ये प्राचार्य आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 27 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही बस मॉडर्न स्कूल देटणीची…