Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींची तुलना केली दहशतवादी ओसामा बिन लादेनशी तर नितीश कुमारांना म्हणाले, ‘गजनी’

सर्वच दाढीवाल्यांना दहशतवादी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सत्ताधारी समजायचे का? राजद, भाजपा नेते कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत हल्लाबोल करत असतात. आता बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Chowdhary) यांनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी (Osama bin Laden) केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2023 | 08:17 AM
भाजप प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींची तुलना केली दहशतवादी ओसामा बिन लादेनशी तर नितीश कुमारांना म्हणाले, ‘गजनी’
Follow Us
Close
Follow Us:

अररिया : सर्वच दाढीवाल्यांना दहशतवादी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सत्ताधारी समजायचे का? राजद, भाजपा नेते कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत हल्लाबोल करत असतात. आता बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Chowdhary) यांनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी (Osama bin Laden) केली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी ओसामा बिन लादेनसारखी दाढी वाढवून पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघतात. दाढी वाढवून ते विचार करत आहेत की, मोदींमाणे तेही पंतप्रधान होतील.

अररिया येथील तेरापंथ भवन येथे भाजपाच्या जनसंपर्क कार्यक्रमात सम्राट चौधरी म्हणाले, आम्ही राहुल गांधींना 50 वर्षांच्या मुलाप्रमाणे मानतो. 50 वर्षे वय असलेल्या आणि राजकीय बुद्धिमत्ता नसलेल्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो ? दुसऱ्या बाजूला त्यांची बहीण आहे, जी म्हणते की ती कधीही निवडणूक लढवणार नाही. आता यावरून त्यांच्यात वाद सुरू आहे.

सम्राट चौधरी यांच्या वक्तव्यानंतर राजद नेते मनोज झा यांचे वक्तव्य समोर आले आहे. या देशात कोट्यवधी लोक दाढी ठेवतात. दाढीमुळे सर्वांना दहशतवादी अथवा ओसामा बिन लादेन समजायचे का?, असा सवाल त्यांनी सम्राट चौधरी यांना केला आहे.

लव्ह जिहाद खपवून घेणार नाही

सम्राट चौधरी पुढे म्हणाले, एनडीएचे सरकार आल्यास सीमाचलमध्ये गायींची कतल करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. लव्ह जिहादचे नेटवर्क खपवून घेतले जाणार नाही. त्याचबरोबर भारताचे खाऊन जे पाकिस्तानचे गुणगान गातात, त्यांना त्यांनी इशारा दिला. अशा सर्वावर कारवाई केली जाईल. बांगलादेशी घुसखोरांवरही कडक कारवाई केली जाईल. मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खानच्या पात्रासारखी झाली आहे.

Web Title: Bihar bjp state president samrat chowdhary criticized on congress leader rahul gandhi and nitish kumar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2023 | 08:17 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Osama bin Laden
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.