Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News: भाजप नेत्यानेच दिल्या पाकिस्तान जय हो च्या घोषणा; व्हिडीओ व्हायरल

पहलगाम हल्ल्याच्या निषेधात हैदराबादमध्ये भाजप नेते आणि त्यांचे काही समर्थकांकडून आंदोलन सुरू होते. या आंदोनलनाचा व्हिडीओही रेकॉर्ड केला जात होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2025 | 01:08 PM
Viral News: भाजप नेत्यानेच दिल्या पाकिस्तान जय हो च्या घोषणा; व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

हैदराबाद: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतो अशी भीती आहे. त्याच वेळी, पहलगाम हल्ल्याबाबत देशभरात पाकिस्तानविरुद्ध निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच हैदराबादमधील भाजप नेत्यांच्या निषेधाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसावं की रडावं हे कळणार नाही.

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. सामान्य जनता केंद्रातील भाजप सरकारकडून सूड घेण्याची मागणी करत आहे, पण याच दरम्यान एका भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप नेत्याच्या या वर्तणुकीमुळे पक्षाची बदनामी झाल्याचे बोलले जात आहे. सचिन गुप्ता नावाच्या एक्स युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Mock Drill: महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी होणार मॉकड्रील अन् ब्लॅकआऊट, सायरन वाजल्यानंतर नेमकं काय करावे, वाचा एका

व्हिडिओमध्ये काय आहे?

पहलगाम हल्ल्याच्या निषेधात हैदराबादमध्ये भाजप नेते आणि त्यांचे काही समर्थकांकडून आंदोलन सुरू होते. या आंदोनलनाचा व्हिडीओही रेकॉर्ड केला जात होता. निषेधादरम्यान एका भाजप नेत्याने हिंदुस्थानऐवजी “जय हो पाकिस्तान जय हो” च्या घोषणा दिल्या. पण आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ‘हिंदुस्तान जय हो’ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान जय होच्या नारेबाजीमुळे भाजप नेत्याला स्वत: चीच लाज वाटली आणि त्यांनी त्यांची जीभही दाबली. मात्र, आता या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबाद में प्रदर्शन के दौरान BJP नेता की जुबान फिसली, बोले– “जय हो जय हो पाकिस्तान”@journoraipic.twitter.com/zavyJ4b7CJ — Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 5, 2025

व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे भाजप नेता ट्रोल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर,  युजर्सकडून सोशल मीडियावर भाजप नेत्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने असा दावा केला आहे की,  ‘ नेताजींच्या मनात जे होते ते त्यांच्या मुखातून बाहेर पडले आहे. म्हणजे नेताजींच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, जे चुकून त्यांच्या तोंडून बाहेर पडलं.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पुन्हा नवं षडयंत्र! Cyber War ची केली जातेय तयारी, भारतीय सैनिकांना सतर्क

गुन्हा नोंदवण्याची मागणी

दुसऱ्या एका युजरने असा प्रश्न केला आहे की, जर भाजप नेत्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने ही चूक केली असती तर तो तुरुंगात असता. दुसऱ्या एका वापरकर्त्याने, हे जीभ घसरल्यामुळे हे घडले नाही, तर त्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असं म्हटलं आहे. तसेच, त्याने हैदराबाद पोलिसांकडे या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Bjp leader himself gave slogans of pakistan jai ho video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • BJP
  • India-Pakistan Conflict
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल
1

महिलांना साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? सुरेखा ढवळे यांचा विरोधकांना सवाल

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?
2

Navi Mumbai: ठाणे महापालिकेत भाजपला हवे हे पद?

UGC New Rules:  यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी
3

UGC New Rules: यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”
4

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.