Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या नवीन अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग; समितीही स्थापन, 1 डिसेंबरपासून…

जिल्हाध्यक्ष व प्रदेश समितीच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय समिती सदस्यांची निवड होणार आहे. प्रदेश समिती सदस्य प्रदेशाध्यक्षांची निवड करतील. त्याचबरोबर राष्ट्रीय समितीचे सदस्य राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2024 | 07:13 AM
भाजपच्या 'या' माजी मंत्र्याने सोडली पक्षाची साथ; अजित पवारांचा उल्लेख करत म्हटलं...

भाजपच्या 'या' माजी मंत्र्याने सोडली पक्षाची साथ; अजित पवारांचा उल्लेख करत म्हटलं...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीला वेग आला आहे. त्यानुसार, येत्या 1 डिसेंबरपासून निवड प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. के. लक्ष्मण यांची राष्ट्रीय निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा हे अध्यक्षपदी सध्या आहेत. मात्र, त्यांच्या पदाचा कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे. त्यामुळे आता भाजपला नवा अध्यक्ष लवकरच मिळणार आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यसभा सदस्य नरेश बन्सल, लोकसभा सदस्य संबित पात्रा आणि पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेखा वर्मा संघटनेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय सहप्रभारी असतील. भाजपच्या सूत्रांचा हवाला देत प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही समिती राज्यस्तरावरून निवडणुकीला सुरुवात करणार आहे. या दरम्यान मंडळ, जिल्हा आणि नंतर प्रदेशाध्यक्ष निवडले जातील.

तसेच जिल्हाध्यक्ष व प्रदेश समितीच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय समिती सदस्यांची निवड होणार आहे. प्रदेश समिती सदस्य प्रदेशाध्यक्षांची निवड करतील. त्याचबरोबर राष्ट्रीय समितीचे सदस्य राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील.

के. लक्ष्मण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघटना निवडणुकीसाठी या नियुक्त्यांना हिरवा कंदील दिला असून त्या तत्काळ लागू होतील. लक्ष्मण हे उत्तर प्रदेशातील पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आहेत. सध्या भाजपामध्ये सदस्यत्व मोहीम सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Web Title: Bjp president will selected soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 07:12 AM

Topics:  

  • BJP
  • BJP Politics
  • BJP President Election

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.