भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अखेर नाव निश्चित झालं असून, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले मनोहर लाल खट्टर हे पक्षाचे पुढचे अध्यक्ष असतील, अशी माहिती समोर येत आहे.
भाजपच्या अध्यक्षपदासाथी तीन महिला नेत्यांची नवे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून वेगळी खेळी खेळू शकतात.
भाजपमध्ये संघटनात्मक बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू पक्ष नव्या अध्यक्षांच्या शोधात आहे. या शर्यतीत काही नावं चर्चेत असताना भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतात आणि तीन नावं समोर आली…
तेलंगणामध्ये भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचं नाव अद्याप जाहीर झालेले नसताना पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. गोशामहलचे आमदार आणि राज्यातील भाजपचा मोठा चेहरा असलेले टी. राजा सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
रवींद्र चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या संघटनात्मक बदलांसाठी ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
जे.पी. नड्डा यांना पुन्हा निवडणूक होता अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्याने संघ नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यास लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे.
गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे येत्या काळातच समजणार आहे. मात्र या पदासाठी अनेक नावाची चर्चा सुरू…
आता पक्षाच्या सूत्रांनुसार, अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नावे पुढे आहेत.
विशेषतः ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, जसे की तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम आणि गुजरात. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथे कोणताही बदल…
Marathi breaking live marathi headlines update Date 16 February : भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी दाक्षिणात्य भागातील नेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
जर संघटनेने निर्मला सीतारमण यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली, तर त्यांनी यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांचा शेवटचा असू शकतो. तसेच, भाजपाच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला जाईल.
भाजप पक्षाचे नवीन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ठरवले जाणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या संघटनात्मक निवडणुकांतर्गत पक्षाच्या निम्म्याहून अधिक राज्य घटकांमधील मतदान प्रक्रिया जानेवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्हाध्यक्ष व प्रदेश समितीच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय समिती सदस्यांची निवड होणार आहे. प्रदेश समिती सदस्य प्रदेशाध्यक्षांची निवड करतील. त्याचबरोबर राष्ट्रीय समितीचे सदस्य राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील.