Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; १८९ प्रवाशांसाह ‘या’ एअरपोर्टवर इमरजन्सी लॅंडींग

देशभरात अफवांचे जाळे फोफावताना दिसत आहे. शाळा, हॉस्पिटल्स आणि विमाने आशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2024 | 11:40 AM
एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; १८९ प्रवाशांसाह 'या' एअरपोर्टवर इमरजन्सी लॅंडींग

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; १८९ प्रवाशांसाह 'या' एअरपोर्टवर इमरजन्सी लॅंडींग

Follow Us
Close
Follow Us:

जयपूर: देशभरात अफवांचे जाळे फोफावताना दिसत आहे. शाळा, हॉस्पिटल्स आणि विमाने आशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाली. जयपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. जयपूर विमानतळावर अशी धमकी येणाची ही दूरी वेळ आहे असे समजते आहे. याधीही एकदा बॉम्बची धमकी प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाचे आयएक्स १८९ विमानाला मेलवरून बॉम्ब उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. यामुळे विमानतळावर एकच गडबड झालेली पाहायला मिळाली.

एअर इंडियाचे आयएक्स १९६ विमानाला मेलवरून बॉम्ब उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या विमानाचे जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास या विमानाचे लॅंडींग करण्यात आले. या विमानातून १८९ प्रवासी प्रवास करत होते. बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त होताच विमानतळ सुरक्षा प्राधिकरणाने या विमानाची कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान या विमानात संशयास्पद काही आढळून आले नाही. त्यानंतर पहाटे ५ वाजता टेक ऑफसाठी परवानगी देण्यात आली. या घटनेमुळे ४० विमानांचे उड्डाण यावर परिणाम झाला.

गेल्या काही दिवसांत घटनांमध्ये वाढ

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. त्यानंतर अयोध्येत हाय अलर्ट देण्यात आला आहे. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या या  ठिकाणी धमकी प्राप्त झालेल्या विमानाचे इमरजन्सी लॅडींग करण्यात आले होते. एअर इंडियाच्या या विमानातून १३९ प्रवासी प्रवास करत होते. या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या विमानाचे इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. विमानांची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. या विमानाने जयपूर विमानतळावरून उड्डाण केल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान बॉम्बने उडवून देण्याची धमकी केवळ अफवा असल्याचे देखील म्हटले जात आहे.

बईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानालाही धोका

याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. सध्या शोध सुरू आहे. त्यानंतर विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा विमानाची कसून चौकशी करण्यात आली होती. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बचा धोका लक्षात घेऊन दिल्लीकडे वळवण्यात आले होते.

 

 

Web Title: Bomb threat to air india express flight emergency landing at jaipur airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • air india
  • Bomb threat
  • Jaipur

संबंधित बातम्या

विमानाची सावली जमिनीवर पडते का? पडते तर दिसत का नाही? जाणून घ्या
1

विमानाची सावली जमिनीवर पडते का? पडते तर दिसत का नाही? जाणून घ्या

नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना
2

नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना

Air India Express: विमान अपहरणाचा कट? कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ प्रवाशांना अटक, ‘हे’ आहे धक्कादायक कारण
3

Air India Express: विमान अपहरणाचा कट? कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ प्रवाशांना अटक, ‘हे’ आहे धक्कादायक कारण

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल
4

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.