Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decisions: राजस्थानात रिफायनरी, अरुणाचलमध्ये दोन जलविद्युत प्रकल्प; केंद्राचे शेतकऱ्यांना ४१,००० कोटींचे पॅकेज

राजस्थानला दोन भेटवस्तू केंद्र सरकारने राजस्थानला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आणि एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेडला महत्त्वपूर्ण मंजुरी दिली आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 09, 2026 | 05:55 PM
Cabinet Decisions: राजस्थानात रिफायनरी, अरुणाचलमध्ये दोन जलविद्युत प्रकल्प; केंद्राचे शेतकऱ्यांना ४१,००० कोटींचे पॅकेज
Follow Us
Close
Follow Us:
  • २०२६ च्या खरीप हंगामासाठी ४१,५३३.८१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर
  • राजस्थानात मेगा रिफायनरी आणि जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अधिकृत मंजुरी
  • अरुणाचल प्रदेशात ऊर्जा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी दोन मोठे जलविद्युत प्रकल्प उभारणार
Cabinet Decisions:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशाच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली. राजस्थानमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेगा रिफायनरीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला, तर जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. अरुणाचल प्रदेशातील दोन मोठे जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ४१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खत अनुदानालाही मंजुरी देण्यात आली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, मंत्रिमंडळाने २०२६ च्या खरीप हंगामासाठी ‘न्यूट्रिएंट बेस्ट सबसिडी स्कीम’ अंतर्गत ४१,५३३,८१ कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळावीत यासाठी हे अनुदान डीएपी आणि एनपीके सारख्या फॉस्फेट आणि पोटॅश-आधारित खतांवर
दिले जाईल, अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या दरात चढ-उतार होऊनही शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही.

Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन

राजस्थानला दोन भेटवस्तू केंद्र सरकारने राजस्थानला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आणि एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेडला महत्त्वपूर्ण मंजुरी दिली आहे. या दोन्ही मंजूर प्रकल्पांचा एकूण खर्च अंदाजे ९२,४९७ कोटी रुपये आहे.
जयपूर मेट्रो टप्पा-२
हा कॉरिडॉर प्रल्हादपुरा ते तोडी मोर पर्यंत बांधला जाईल
४१ किलोमीटर एकूण लांबी
३६ स्थानके प्रस्तावित मार्गावर
३४ उन्नत व २ भूमिगत
१३,०३८ कोटीचा एकूण खर्च
५.५ वर्ष लागणार पूर्ण होण्यासाठी

एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड
७९,४५९ कोटीच्या प्रकल्प खर्चास मंजुरी
१९,६०० कोटी असेल एचपीसीएलचा हिस्सा
१ लाख रोजगार निर्माण होतील या योजनेमुळे राज्यात
१०,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपातील रोजगारांची यातून निर्मिती होणार
२१,००० कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल वार्षिक

Public Interest Litigation: ‘जनहित याचिका आता रद्द करण्याची वेळ आलीय!’; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक विधान

अरुणाचलात २ मोठे प्रकल्प

मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशातील दोन मोठ्या जलविद्युत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यामुळे देशाचा वीजपुरवठा मजबूत होईल, कलाई २ जलविद्युत प्रकल्प अंदाजे १४,१०५.८३ कोटी खर्चाचा हा १२०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प लोहित नदीवर बांधला जाईल. यातून दरवर्षी अंदाजे ४८५२.९५ दशलक्ष युनिट वीज निर्माण होईल आणि राज्याला १२ टक्के मोफत वीज मिळेल,

 

कमला जलविद्युत प्रकल्प :

२६,०६९.५० कोटी रुपये खर्चाच्या या १७२० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. यातून ६८७० दशलक्ष युनिट वीज निर्माण होईल आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील पूर नियंत्रणात आणण्यासही मदत होईल.

 

 

 

 

Web Title: Cabinet boost for farmers 41000 crore fertilizer subsidy approved for kharif 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • cabinet decisions
  • narendra modi

संबंधित बातम्या

“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक
1

“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू
2

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित
3

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा
4

“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.