Cabinet Decisions: अन्न उत्पादकांना अनुदान, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये..., मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय मंजूर केले
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांच्या कुटुंबाना प्रत्येक ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई, कर वसुलीसाठी अभय योजना यासारखे ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीआर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (CCEA) आज बैठक झाली. या बैठकीत केदारनाथ-हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची मान्यताही देण्यात आली आहे.
आधार कार्ड भारतातील प्रत्येक नागरिकाची एक ओळख बनलं आहे. मात्र आता आधार कार्ड सारखा युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. धनगर समाजाच्या…