Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Indonesia Visit : भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार; PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार

PM Modi Indonesia Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी महासागरात संयुक्त सामुद्रधुनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 02:42 PM
PM Modi Prambanan Temple Visit

PM Modi Prambanan Temple Visit

Follow Us
Follow Us:
  • भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार
  • PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार
  • जाणून घ्या करारातील महत्त्वाचे मुद्दे
PM Modi Indonesia Visit : जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. जकार्ता येथील राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो प्रबावो यांनी प्रथेचे उल्लंघन करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांनी द्विपक्षीय बैठक घेतली आणि एक संयुक्त निवेदन जारी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा ‘बिनांग आदिपूणर्णा’ हा सर्वोच्च सन्मान राष्ट्रपती सुबियांतो प्रबावो यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.

PM मोदींची इंडोनेशियातील हजारो वर्षे जुन्या हिंदी मंदिराला भेट; प्रम्बाननचा खास VIDEO पंतप्रधानांनी केला शेअर

महासागरात स्वतःची सामुद्रधुनी बांधणार आहेत. ही सामुद्रधुनी मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वारावर असेल. भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांवरील इंदिरा पॉईंट येथून फक्त १०० मीटर अंतरावर ही सामुद्रधुनी असेल, या निर्णयामुळे भारत आणि इंडोनेशिया हिंद महासागरातील चीनच्या मक्तेदारीला शह देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान मंगळवारी सागरी धोरणाला नवी धार देत, सबांग बंदराच्या संयुक्त विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.

करारातील मुख्य मुद्दे असे

  • तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी करार
  • सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य
  • दुर्मीळ खनिजांच्या विकासासंदर्भात सामंजस्य करार
  • भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस प्रणाली देणार
  • सेल इंडिया आणि पीटी परमिनास क्राकाटाऊ स्टीलसोबत धोरणात्मक करार
  • बाह्य अवकाशाचे अन्वेषण आणि वापरासाठी सहकार्य
  • कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये सहकार्य
  • वैद्यकीय उत्पादनांच्या नियमन क्षेत्रात सहकार्य
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि
  • इंडोनेशियाची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्यात सामंजस्य करार

सबका साथ, सबका विकास मंत्र इंडोनेशियाच्या संसदेत

सोमवारी (०७ जुलै) पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित केले होते. या संसदेत त्यांनी भारताच्या सबका साथ, सबका विकास मंत्राचा इंडोनेशियाच्या संसदेत उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, भारत विस्तारवादी नाही, तर विकासवादावर विश्वास ठेवतो. सर्वांच्या विकासासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून भारत पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी भारत-इंडोनेशिया मैत्री, लोकशाही, विकास आणि दोन्ही देशांतील संस्कृती संबंधावर भाष्य केले.

इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाच्या बिंतांग आदिपुर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी तो १४० कोटी भारतीयांना आणि भारत-इंडोनेशिया मैत्रीला समर्पित केला.

१,१०० वर्षे जुन्या हिंदू मंदिराला भेट

त्यांनी इंडोनेशियातील ११०० वर्षे जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराला भेट दिली. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत त्यांनी मंदिराची पाहणी केली. या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधानांनी एक्सवर शेअर केला आहे.

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

Web Title: Pm modi indonesia visit india indonesia maritime corridor agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Indonesia
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Iran Gas Discovery: अमेरिकेचे निर्बंध निष्फळ; युद्धकाळात इराणच्या हाती लागला अब्जावधींचा 7.5 ट्रिलियन घनफूट ऊर्जा खजिना
1

Iran Gas Discovery: अमेरिकेचे निर्बंध निष्फळ; युद्धकाळात इराणच्या हाती लागला अब्जावधींचा 7.5 ट्रिलियन घनफूट ऊर्जा खजिना

Guinea Landslide: गिनीमध्ये मुसळधार पावसानंतर कचऱ्याचा डोंगर कोसळला; 30 नागरिकांचा मृत्यू तर अनेक जण ढिगाऱ्याखाली
2

Guinea Landslide: गिनीमध्ये मुसळधार पावसानंतर कचऱ्याचा डोंगर कोसळला; 30 नागरिकांचा मृत्यू तर अनेक जण ढिगाऱ्याखाली

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
3

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?
4

US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.