Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुवर्ण मंदिराजवळ तंबाखूचं सेवन करणाऱ्याची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

फॅक्टरी कामगार असणारी पीडित व्यक्ती तंबाखूचं सेवन करत असल्याने हत्या करण्यात आल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात दोन निहंग शीख होते. मात्र या घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही समोर आलं असून, यामध्ये हत्येपूर्वी पीडित व्यक्ती एका महिलेशी बोलत असल्याचं दिसत आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 09, 2022 | 04:33 PM
सुवर्ण मंदिराजवळ तंबाखूचं सेवन करणाऱ्याची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराजवळ निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फॅक्टरी कामगार असणारी पीडित व्यक्ती तंबाखूचं सेवन करत असल्याने हत्या करण्यात आल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात दोन निहंग शीख होते. मात्र या घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही समोर आलं असून, यामध्ये हत्येपूर्वी पीडित व्यक्ती एका महिलेशी बोलत असल्याचं दिसत आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे.

हरमनजीत सिंग असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. पोलीस आयुक्त अरुणपाल सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की, “त्याने तंबाखू आणि मद्याचं सेवन केलं असल्याने निहंग शीखांनी त्याच्यावर हल्ला केला. मंदिरापासून फक्त एक किमी अंतरावर ही घटना घडली आहे”. घटनास्थळी सहा ते सात लोक असताना एकाही व्यक्तीने पोलिसांना फोन केला नाही हे लाजिरवाणं असल्याचं ते म्हणाले आहेत.

Web Title: Cctv of a man hacked to death by three men including nihang sikh near the golden temple in punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2022 | 04:33 PM

Topics:  

  • amritsar
  • crime news
  • Punjab

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.