Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेव ऍपवरून राजकारण तापतंय; छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले…

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh Election) सत्ताधारी काँग्रेस व भाजपमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले. दोन्ही बाजूने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. आता महादेव सट्टा (Mahadev App) ऍपवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2023 | 02:18 PM
महादेव ऍपवरून राजकारण तापतंय; छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले…
Follow Us
Follow Us:

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh Election) सत्ताधारी काँग्रेस व भाजपमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले. दोन्ही बाजूने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. आता महादेव सट्टा (Mahadev App) ऍपवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले. या ऍपवरून मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

केंद्र सरकारने निवडणूक निधी घेतला असावा. त्यामुळेच ते ऍप बंद करत नाही, असा आरोप त्यांनी केंद्रावर केला आहे. तसेच भाजपच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपने आरोप केला होता की, काँग्रेस महादेव ऍपच्या माध्यमातून दाऊद आणि पाकिस्तानकडून पैसे मिळवत आहे. बघेल यांनी भाजपाच्या आरोपांना पलटवार करत महादेव अॅप बंद करणे हे केंद्र सरकारचे काम आहे, राज्य सरकारचे नाही, असे सांगितले.

केंद्र सरकारवर आरोप करत त्यांनी सरकार महादेव ऍप का बंद करत नाही, असा सवाल केला. त्यांनी त्यांच्याकडून निवडणूक निधी घेतला आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला. महादेव ऍप संपूर्ण देशात सुरू आहे. त्यात केवळ भाजपाचेच लोक सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. बघेल पुढे म्हणाले, केंद्र सरकार बेटिंग ऍपवर जीएसटी लावून पैसे वसूल करत आहे.

Web Title: Chhattisgarh cm bhupesh baghel criticized on bjp over mahadev app nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 02:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.