Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

ओडिशातील एसआयआरवर प्रचंड राजकीय गदारोळ होत असताना, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. संथन गोपालन यांनी अचानक सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 02, 2026 | 09:01 AM
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:

तिरुवनंतपुरम : केरळच्या गृह विभागाने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुमारे दोन दशक जुन्या दक्षता तपासाच्या नोंदी मागवल्या आहेत. कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असताना २००६ मध्ये ही चौकशी सुरू झाली. हे प्रकरण केरळ राज्य परिवहन प्रकल्पांतर्गत एमसी रोडच्या बांधकामाशी संबंधित आहे. या प्रकल्पाशी संबंधित इंडो-मलेशियन कंपनी पाटी-बेलचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ली सी. बीन यांनी २००६ मध्ये क्वालालंपूरमध्ये आत्महत्या केली होती.

अहवालानुसार, त्यांच्या सुसाईड नोटमध्ये सरकारी अधिकाऱ्यांवर पेमेंटमध्ये विलंब आणि अनियमितता केल्याचा आरोप होता. यामध्ये ज्ञानेश कुमार यांचेही नाव समोर आले. यानंतर तत्कालीन एलडीएफ सरकारने दक्षता चौकशीचे आदेश दिले होते. त्यातच ओडिशातील एसआयआरवर प्रचंड राजकीय गदारोळ होत असताना, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. संथन गोपालन यांनी अचानक सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

२००१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले गोपालन यांनी मतदारयादीचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर सरकारकडे राजीनामा सादर केला. मात्र, आपले पाऊल कोणत्याही वादामुळे नाही, तर पूर्णपणे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे उचलले असल्याचे त्याने म्हटले आहे.

आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. निवडणूक आयोगातील निर्णय घेताना दोन निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती का, तसेच आयोगाची बहुसदस्यीय रचना प्रत्यक्षात कशी कार्यरत आहे, याबाबत याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठं आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जंतर मंतर येथे आंदोलन होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर येथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जंतर मंतरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आंदोलन होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Web Title: Chief election commissioner gyanesh kumar may face an inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Chief Election Commissioner
  • Gyanesh Kumar
  • national news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
1

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात
2

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
3

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?
4

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.