Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: फक्त अंगठ्याचा ठसा द्या…! CJP अध्यक्ष अभिजीत दीपकेंकडून धर्मेंद्र प्रधानांना वाढदिवसाची ‘खास’ भेट

CJP Protest: आंदोलनाच्या पाचव्या दिवशी अभिजीत दीपके यांनी सरकारवर त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती ब्लॉक केल्याचा आरोप केला. या कारवाईबाबत माहिती मागितली असता अधिकाऱ्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिली नसल्याचा दावा त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 06:29 PM
Dharmendra Pradhan, Abhijit Dipke, Jantar Mantar Protest, NEET Paper Leak, Cockroach Janata Party, Resignation Demand,

Dharmendra Pradhan, Abhijit Dipke, Jantar Mantar Protest, NEET Paper Leak, Cockroach Janata Party, Resignation Demand,

Follow Us
Follow Us:
  • देशातील स्पर्धा परीक्षांमधील घोळ आणि ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हे आंदोलन सुरू
  • अभिजीत दीपके यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर व्हाईटबोर्डवर संदेश लिहितानाचा आणि कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ शेअर
  • विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार सोशल मीडिया अकाऊंट्सवर निर्बंध आणत आहे, मात्र तरीही आंदोलन सुरूच राहील.
 

CJP Protest: स्पर्धा परीक्षा आणि नीट पेपरफुटी प्रकरणांच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजीनाम्याची मागणी करणारी ‘खास भेट’ पाठवली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या सहाव्या दिवशी त्यांनी व्हाईटबोर्डवर संदेश लिहून शिक्षणमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच राजीनामा देण्याचे आवाहन केले.

अभिजीत दीपके यांनी संदेश देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते व्हाईटबोर्डवर “वाढदिवसाच्या शुभेच्छा, धर्मेंद्र प्रधान जी. कृपया राजीनामा द्या.” असा संदेश लिहिताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आंदोलनाला पाठिंबा देणारे कार्यकर्तेही उपस्थित असून त्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला म्हटलं देशद्रोही; आता पुन्हा वादळ उठणार?

यानंतर दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाची भेट म्हणून आम्ही तुम्हाला राजीनामा पत्र पाठवत आहोत. त्यावर फक्त तुम्हाला फक्त अंगठ्याचे निशान द्याचे आहे.” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. आज २६ जून हा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा वाढदिवस आहे.

जंतर मंतरवर आंदोलन सुरूच  राहणार

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी अभिजीत दीपके यांनी सरकारवर त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती ब्लॉक केल्याचा आरोप केला. या कारवाईबाबत माहिती मागितली असता अधिकाऱ्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिली नसल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, “जर सर्व काही गोपनीय ठेवले जात असेल, तर नीटचा पेपर गोपनीय का ठेवता आला नाही?” तसेच, “पेपरफुटी झाली नसती तर अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला नसता,” असेही त्यांनी म्हटले.”आम्ही आणि आमचे पालक करदाते आहोत. तरीही आम्हाला दहशतवादी म्हटले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेल्या आरोपांवर किंवा त्यांच्या मागण्यांवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान

यापूर्वी अभिजीत दीपक म्हणाले होते की, जर पंतप्रधानांनी देशातील जागरूक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांशी वेळेवर थेट संवाद साधला असता, तर त्यांना जमिनीवरील तरुणांच्या खऱ्या समस्या आणि तक्रारींची अधिक सखोल माहिती मिळाली असती आणि त्यावर ठोस तोडगा काढता आला असता. देशातील तरुणांना आश्वासन देताना, त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला की, जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान नीट घोटाळ्याप्रकरणी राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत ‘झुरळ जनता पक्षा’ची हिंसक आणि शांततापूर्ण अशी दोन्ही प्रकारची देशव्यापी आंदोलने कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत.

Happy Birthday @dpradhanbjp, please resign! pic.twitter.com/djLcewkQch — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 25, 2026

Web Title: Cjp chief abhijit dipke sends resignation letter to dharmendra pradhan on birthday jantar mantar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Dharmendra Pradhan
  • education news
  • neet paper leak

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
1

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

NEET Paper Leak: प्रश्नपत्रिका कशी फुटली? सीबीआयच्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रातून खळबळजनक माहिती समोर!
2

NEET Paper Leak: प्रश्नपत्रिका कशी फुटली? सीबीआयच्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रातून खळबळजनक माहिती समोर!

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?
3

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?

Sambhajinagar  CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!
4

Sambhajinagar CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.