Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP ची देशव्यापी आंदोलनाची घोषणा; ‘Every District, One Day, One Demand’ मोहिमेला उद्यापासून सुरुवात

कॉकरोच जनता पार्टीने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात २४ जुलै रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 'Every District, One Day, One Demand' या घोषवाक्याखाली पोलीस अत्याचारांच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 05:53 PM
CJP ची देशव्यापी आंदोलनाची घोषणा; 'Every District, One Day, One Demand' मोहिमेला उद्यापासून सुरुवात

CJP ची देशव्यापी आंदोलनाची घोषणा; 'Every District, One Day, One Demand' मोहिमेला उद्यापासून सुरुवात

Follow Us
Follow Us:

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने देशभरात आंदोलनाचा विस्तार करण्याची मोठी घोषणा केली आहे. पक्षाने ‘Every District, One Day, One Demand’ या घोषवाक्यासह २४ जुलै रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाचा उद्देश कथित पोलीस अत्याचारांविरोधात आवाज उठवणे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवणे असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

‘प्रत्येक जिल्हा, एक दिवस, एक मागणी’ मोहिमेची घोषणा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरद्वारे CJP ने विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांना एकत्र येऊन जिल्हास्तरीय आंदोलने आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील पोलीस अत्याचारांच्या बळींप्रती एकजूट व्यक्त करण्यावर भर देण्यात आला आहे.

‼️Nationwide Call For Peaceful Protest‼️ pic.twitter.com/D2jte841z2 — Cockroach is Back (@Cockroachisback) July 23, 2026

प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आंदोलनापूर्वी संबंधित प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या नागरिकांसमोर वाचून दाखवण्याचे आणि शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CJP protest: ‘कॉकरोच पार्टी’ चा पहिला विजय! महिला मारहाण प्रकरणात DCP संदीप लांबा अडचणीत; सरकारकडून मोठी प्रशासकीय कारवाई

आंदोलनासाठी एसओपीही जाहीर

CJP ने आंदोलन सुरळीत पार पाडण्यासाठी SOP, निवेदनाचा मसुदा आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली आहे. यामुळे देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच पद्धतीने आंदोलन आयोजित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP चे आंदोलन सुरूच असून मोठ्या संख्येने आंदोलक तेथे उपस्थित आहेत. पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही प्रमुख मागणी असल्याचे सांगितले आहे. मात्र, या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

CJP Protest: विद्यार्थी जिथे सांगतील तिथे चर्चेला तयार!; केंद्र सरकारची मोठी ऑफर

Web Title: Cjp nationwide protest every district one day one demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP
  • CJP Protest
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप
1

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.