कॉकरोच जनता पार्टीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मनीष ब्रह्मभट्ट यांनी स्वतंत्र CJP Democratic ची घोषणा करत पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप केले आहेत.
शहरापासून दोन कि.मी. 'उर्ध औसा' येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ही घटना घडली. दीपके हे त्यांचे सहकारी अजिंक्य शिंदे व इतर ४-५ अनोळखी व्यक्तींसह शाळेच्या आवारात अचानक घुसले.
Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेतील कथित तांत्रिक गोंधळाविरोधात छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आंदोलनात सहभागी होत पुनर्परीक्षेची मागणी केली.
जंतरमंतर आंदोलनानंतर चर्चेत आलेले CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण आणि बेरोजगारी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न असल्याचा दावा केला. 'क्या बोलती पब्लिक' या अभियानाद्वारे देशभरातील नागरिकांशी संवाद साधण्याची घोषणा…
नीट आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कोअर कमिटी बैठक होत आहे. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या पुढील भूमिकेसह E20 इंधनाच्या मुद्द्यावर महत्त्वाचे निर्णय होण्याची…
टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतर आंदोलन, दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्ज आणि आंदोलनादरम्यानच्या घटनांवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे दावे केले आहेत.
अभिजीत दिपके यांच्या घरी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी दिलेल्या भेटीनंतर महायुतीत नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांकडे विचारणा केल्याची माहिती समोर आली…
नीट आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या अभिजीत दिपकेबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. दिपकेला काही लोक बळजबरीने राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत झालेल्या तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि रॅलीतील पोस्टर्सवरूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी तरुणांच्या आंदोलनाचे कौतुक करत सरकारवर निशाणा साधला. अभिजित दीपकेंच्या नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले आणि शिवाजी पार्कवर विजयाचा जल्लोष करण्याची घोषणा केली.
Abhijit Deepke's First Post: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयानंतर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, क्रॉकोज जनता पार्टीचे…
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. तर CJPने राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे…
अखेर कॉक्रोच जनता पार्टीच्या लढ्याला तब्बल 35 दिवसानंतर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या आंदोलनाला आता यश आले असून प्रधान यांनी राजीनामा दिला…
NEET पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार…
कॉकरोच जनता पार्टीने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात २४ जुलै रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 'Every District, One Day, One Demand' या घोषवाक्याखाली पोलीस अत्याचारांच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी…
नीट-यूजी पेपरफुटीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. संपूर्ण देशभरातील विद्यार्थी आंदोलनासाठी उपस्थित झाले होते. त्यानंतर उपस्थित आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला. चला तर जाणून…
जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाला भेट देताना संजय राऊत यांनी अभिजित दिपके यांच्यासोबत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा कायम असल्याचे सांगितले.
दिल्लीतील जंतर-मंतरवरील CJP आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीचार्जावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. आंदोलनात काही जणांचा वेगळा अजेंडा असल्याचाही त्यांनी दावा केला.
London Protest : भारतीय विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटू लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लंडनमधून केली जात आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीतील जंतरमंतरवरील CJP आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.