Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर हाकलवणार’; Suvendu Adhikari यांचा थेट इशारा

सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सरकारमध्ये बराच काळ संघर्ष सुरू होता. त्यावेळेस देखील केंद्र सरकारने अवैध स्थलांतरित ओळखण्याचे निर्देश दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 10:05 PM
‘बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर हाकलवणार’; Suvendu Adhikari यांचा थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढणार 
राज्यातील घुसखोरी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय 
पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपचे सरकार 

Suvendu Adhikari In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी नुकतेच CAA बाबत भाष्य केले आहे. 9 मे 2026 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या नागरिकांची नावे सीएएच्या अटींमध्ये बसणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्यात बेकायदेशीर स्थलांतरितांना शोधून त्यांना देशाच्या बाहेर पाठवले जाणार आहे. त्यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेला निर्देश दिले गेले आहेत. राज्यात घुसखोरी रोखणे हे सरकारचे मुख्य प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या विधानानंतर ज्यांची नावे सीएएमध्ये नाहीत, ते लोक आता चिंताग्रस्त झाले आहेत. सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सरकारमध्ये बराच काळ संघर्ष सुरू होता. त्यावेळेस देखील केंद्र सरकारने अवैध स्थलांतरित ओळखण्याचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे केंद्र आणि राज्यात वाद निर्माण झाला होता.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Cm suvendu adhikari said illegal immigrants will be expelled from the india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • Citizenship Amendment Act
  • suvendu adhikari
  • West bengal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.