Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Crime: १२ वर्षीय मुलीचा अपहरण, बलात्कार करून हत्या; त्यानंतर मृतदेह तलावात फेकला

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यात १२ वर्षीय मुलीवर कथित बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी रास्तारोको आणि रेलरोको आंदोलन केले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 10:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• १२ वर्षीय मुलीवर कथित बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
• मृतदेह घराजवळील तलावात आढळून आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
• पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये एक १२ वर्षीय मुलीचा अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिची हत्या केली. या घटनेमुळे पश्चिम बंगाल हादरले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातल बरुईपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित १२ वर्षीय मुलगी शनिवारी संध्याकाळी घरातून भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. मात्र बरेच तास झाले ती परत न आल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले. त्यांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. पीडित कुटुंबीयांनी आरोप केला की, ४ जण जबरदस्ती तिला आपल्या सोबत घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळील एका तलावात तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

स्थानिक नागरिकांचा रास्तारोको

गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांनी पीडित मुलीला काही संशयित लोकांसोबत पाहिले होते. या घटनेनंतर स्थानिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तसंच सूर्यपूर रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन देखील केले. एक तास त्यांनी रेलरोको आंदोलन केले तर तब्बल ५ तास रास्तारोको केला. स्थानिकांनी आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

तपास सुरु

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे. एका स्थानिक तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पीडित मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील दिले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.

Satara Accident: ताथवडे घाटात दरड कोसळून कारचा चक्काचूर; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बरुईपूर परिसरात ही घटना घडली.

  • Que: मुलीचा मृतदेह कुठे सापडला?

    Ans: घराजवळील एका तलावात मुलीचा मृतदेह आढळून आला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Web Title: West bengal crime 12 year old girl kidnapped raped and murdered body then dumped in a pond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • crime
  • West bengal

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.