Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना दिलासा, एलपीजी सिलिंडरचे दर तब्ब्ल ‘इतक्या’ रूपयांनी कमी

किमतीतील बदलानंतर दिल्लीत इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, इतर मोठ्या शहरांतील लोकांना तुलनेने कमी दिलासा मिळाला आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत १८२ रुपयांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता १९०.५०  रुपयांनी कमी झाली आहे.चेन्नईमध्ये त्यांच्या किमती १८७ रुपयांनी कमी झाल्या आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 01, 2022 | 02:52 PM
सर्वसामान्यांना दिलासा, एलपीजी सिलिंडरचे दर तब्ब्ल ‘इतक्या’ रूपयांनी कमी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर या महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १९८ रुपयांनी कमी झाल्या आहेत. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २०२१ रुपयांवर गेली आहे. यापूर्वी त्यांची किंमत २२१९ रुपये होती.

किमतीतील बदलानंतर दिल्लीत इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, इतर मोठ्या शहरांतील लोकांना तुलनेने कमी दिलासा मिळाला आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत १८२ रुपयांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता १९०.५०  रुपयांनी कमी झाली आहे.चेन्नईमध्ये त्यांच्या किमती १८७ रुपयांनी कमी झाल्या आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल १९ मे रोजी करण्यात आला होता.

Web Title: Commercial lpg cylinder price reduced by rs 198 a relief to the citizens nrsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 02:40 PM

Topics:  

  • Commercial LPG
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

LPG Gas Cylinder झाले स्वस्त, सलग पाचव्या महिन्यात सिलेंडर स्वस्त झाला, आजपासून नवे दर लागू
1

LPG Gas Cylinder झाले स्वस्त, सलग पाचव्या महिन्यात सिलेंडर स्वस्त झाला, आजपासून नवे दर लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.