Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थमंत्रालयाच्या अहवालातून मोठा दावा; म्हटलंय, ‘सर्वसामान्यांना महागाईचा फटका नाहीच’

देशात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असे पूर्वानुमान आहे. यामुळे खाद्यवस्तूंची महागाई आगामी काळात कमी होईल, असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) मार्चच्या आर्थिक अहवालात वर्तवण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2024 | 08:59 AM
inflation

inflation

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असे पूर्वानुमान आहे. यामुळे खाद्यवस्तूंची महागाई आगामी काळात कमी होईल, असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) मार्चच्या आर्थिक अहवालात वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त मोसमी पाऊल यंदा पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ होणार असल्याने खाद्यवस्तूंची महागाई कमी होईल.

किरकोळ महागाई दरात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मोठी घट नोंदविण्यात आली असून, कोरोना संकटानंतरची नीचांकी पातळी त्याने गाठली आहे. याच वेळी खाद्यवस्तूंचा महागाई दर मार्चमध्ये 8.5 टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो 8.7 टक्के होता, असे टिपणाने नमूद केले आहे. चांगली आर्थिक कामगिरी आगामी काळात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून, व्यापारी तूट कमी होणार आहे. यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण होणार नाही.

जागतिक पातळीवर आव्हाने असली तरी भारताची आर्थिक कामगिरी चांगली राहील. सर्वच क्षेत्रात वाढ होणार असल्याने अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल. याचबरोबर जागतिक वाढीलाही भारत गती देईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय संस्था आणि रिझर्व्ह बँकेने सकारात्मक अनुमान वर्तविले असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Web Title: Common people are not affected by inflation a big claim from the finance ministry report nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 08:59 AM

Topics:  

  • india
  • RBI

संबंधित बातम्या

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर
1

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर

Covid Symptoms : कोरोनाची पुन्हा धास्ती? आंध्र प्रदेशात फुफ्फुसांच्या संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
2

Covid Symptoms : कोरोनाची पुन्हा धास्ती? आंध्र प्रदेशात फुफ्फुसांच्या संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर ‘सरप्राईज’; काही दिवसांत होऊ शकते मोठी घोषणा
3

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर ‘सरप्राईज’; काही दिवसांत होऊ शकते मोठी घोषणा

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख
4

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.