Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहूल गांधींना मोठा दिलासा, ‘ती’ याचिका फेटाळली; न्यायालयात नेमकं काय घडलं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावत गांधींना मोठा दिलासा दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2026 | 01:35 PM
राहूल गांधींना मोठा दिलासा, 'ती' याचिका फेटाळली; न्यायालयात नेमकं काय घडलं?

राहूल गांधींना मोठा दिलासा, 'ती' याचिका फेटाळली; न्यायालयात नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • राहूल गांधींना मोठा दिलासा
  • ‘ती’ याचिका फेटाळली
  • न्यायालयात नेमकं काय घडलं?
प्रयागराज : एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावत गांधींना मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राहुल गांधी यांनी आरआरएससंदर्भात केलेल्या एका विधानासंदर्भात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश मिळावेत, या मागणीसह १५ जानेवारी २०२५ रोजी ही याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ८ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने या याचिकेवरील आपला निकाल राखून ठेवला होता.

 

सिमरन गुप्ता नावाच्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम डी. चौहान यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाच्या आधीच्या टप्प्यात याचिकाकर्त्यांचे वकील आणि राज्य सरकारचे वकील यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती विक्रम डी. चौहान यांनी ८ एप्रिल रोजी आपला आदेश राखून ठेवला होता. याचिकाकर्त्या सिमरन गुप्ता यांनी, संभल येथील एका न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

हे सुद्धा वाचा : पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळांची टीका

नेमके प्रकरण काय आहे ?

२०२५ मध्ये संभल येथील एका न्यायालयाने राहुल गांधी यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानासंदर्भात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. याचिकाकर्त्याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्ये ‘अखिल भारतीय काँग्रेस समिती’च्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी राहुल गांधी यांनी आम्ही भाजप, आरएसएस आणि भारत सरकार यांच्या विरोधात लढा देत आहोत, असे म्हटले होते. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, या विधानामुळे देशभरातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत; तसेच राहुल गांधी यांचे हे विधान राजद्रोहाच्या कक्षेत येत असून, देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले होते.

हे सुद्धा वाचा : ​ओतूर परिसरात महावितरणचा भोंगळ कारभार; वीज संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला

Web Title: Congress leader rahul gandhi has been given a big relief by the allahabad high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • BJP
  • MP Rahul Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.