भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
US Singer Mary Millben : बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि त्यांच्यावर भाजपच्या विजयाचे ट्रोलिंग आणि उत्सव साजरा करण्याचा आरोप केला.
राहुल गांधी आता आरोप करत आहेत की हरियाणा विधानसभा निवडणुकीत २,५००,००० मते चोरीला गेली. ते २०२४ पासून झोपले होते का?' आता सर्वांना वोट चोरी झाल्याचे सांगत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक झाली.
१०० वर्ष पूर्ण करणाऱ्या आरएसएसने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले आहे.
मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून, या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे.
काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे तो विचार कानाकोपऱ्यात पोहचवत समाजाला अभिप्रेत असणारे संघटन उभे करा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली आहे.
जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही.
राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.
आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनाही आनंद झाला आहे. मुस्लीम बांधवही यावर आनंद व्यक्त करत आहेत. गुजराती, हिंदी भाषिक नागरिकसुद्धा ‘अच्छा किया आपने’ असे म्हणत आहेत.
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.