Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारशे रुपयांमध्ये सिलिंडर, 15 लाखांचा आरोग्य विमा; जाणून घ्या बीआरएसचा निवडणूक जाहीरनामा

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telanga Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी बीआरएससह विरोधी पक्ष काँग्रेस व भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2023 | 10:32 AM
चारशे रुपयांमध्ये सिलिंडर, 15 लाखांचा आरोग्य विमा; जाणून घ्या बीआरएसचा निवडणूक जाहीरनामा
Follow Us
Follow Us:

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Telangana Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी बीआरएससह विरोधी पक्ष काँग्रेस व भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास प्रति कुटुंब 10 लाख रुपयांच्या अनुदानासह ‘दलित बंधू’ योजना सुरू ठेवणार आहे. तेलंगणातील 93 लाख बीपीएल कुटुंबांना केसीआर विमा योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचा विमा मिळेल. तर सामाजिक पेन्शन पाच हजार रुपये प्रति महिना केली जाईल. सध्याच्या 2016 रुपयांत हळूहळू वाढवून पाच हजार रुपये प्रति महिना केले जाईल.

तसेच अपंगांसाठी सामाजिक सुरक्षा पेन्शनपर्यंत वाढविली जाईल. ही रक्कम सहा हजार रुपयांपर्यंत असेल. याशिवाय, रायथू बंधू योजना हळूहळू वाढवून प्रतिवर्ष 16 हजार रुपये केली जाईल, सध्या त्याची रक्कम 10 हजार रुपये आहे. याशिवाय सर्व बीपीएल कुटुंबांना 400 रुपयांना गॅस सिलिंडर आणि सर्व पात्र लोकांना 15 लाखांचे आरोग्य कवच देण्याचे आश्वासनही बीआरएसने दिले आहे.

Web Title: Cylinders for rs 400 health insurance for rs 15 lakhs know the election manifesto of brs nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2023 | 10:32 AM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.