Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेने नाकारली टी शर्ट-जीन्स घालण्याची सासूची इच्छा; पतीने केली पत्नीला बेदम मारहाण

सासू-सुनेचं भांडण हे कोणत्याही कुटुंबासाठी नवं नाही. पण उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. साधेपणाचं जीवन जगणाऱ्या सुनेला मॉर्डन बनवणे सासूला चांगलेच महागात पडले. याच कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर महिलेने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2023 | 11:29 AM
Crime

Crime

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सासू-सुनेचं भांडण हे कोणत्याही कुटुंबासाठी नवं नाही. पण उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. साधेपणाचं जीवन जगणाऱ्या सुनेला मॉर्डन बनवणे सासूला चांगलेच महागात पडले. याच कारणावरून पतीने पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर महिलेने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

उत्तर प्रदेशच्या एतमादपूर परिसरातील एका गावातील तरुणीचे काही महिन्यांपूर्वी शहरातील एका कुटुंबात लग्न झाले होते. तरुणीचा पती एका खासगी कंपनीत काम करतो. सासरे देखील आधुनिक विचारांचे आहेत. स्वतः पाश्चिमात्य संस्कृतीचे कपडे घालत असल्यामुळे सासरच्या मंडळींना सुनेने सुद्धा असंच राहिलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. वेस्टर्न कपडे घालण्यास सासरच्यांनी तरुणीला सांगितलं होतं. ‘माझी सासू मला जीन्स आणि टी-शर्ट घालायला सांगते. पण माझा जीन्स आणि टी-शर्टवर आक्षेप आहे. मला साडी नेसायला आवडते. यावरुन सासरचे लोक मला टोमणे मारतात’, असे मुलीने सांगितले.

साधी राहणी आवडणाऱ्या सुनेचा सासरच्यांशी जबरदस्त वाद झाला. ग्रामीण भागातून लग्न करून शहरात आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींकडून जीन्स आणि टी-शर्ट घालायला सांगितले जात होते. पण सूनबाईला साडी नेसणेच पसंत होते. यावरुनच सासरचे लोक तिला सातत्याने टोमणे मारायचे. प्रकरण इतके वाढले की, याच कारणावरुन पतीने पत्नीला थेट मारहाणच केली. त्यानंतर संतापलेल्या सुनेने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

Web Title: Daughter in aw rejects mother in law wish to wear t shirt and jeans husband beat his wife nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2023 | 11:29 AM

Topics:  

  • Beaten to Woman
  • india
  • India news
  • New Delhi

संबंधित बातम्या

India China Relation: परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे संकेत; भारत-चीन व्यापार कराराची शक्यता
1

India China Relation: परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे संकेत; भारत-चीन व्यापार कराराची शक्यता

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर
2

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर

Bihar Election 2025 : SIR वरील वाद सुप्रीम कोर्टाने मिटवला, निवडणूक आयोग ‘या’ तारखेपर्यंत काढून टाकलेल्या नावांची यादी जाहीर करणार
3

Bihar Election 2025 : SIR वरील वाद सुप्रीम कोर्टाने मिटवला, निवडणूक आयोग ‘या’ तारखेपर्यंत काढून टाकलेल्या नावांची यादी जाहीर करणार

Pini Village : 5 दिवस महिला कपडे घालत नाहीत, या गावातील अतिशय विचित्र परंपरा
4

Pini Village : 5 दिवस महिला कपडे घालत नाहीत, या गावातील अतिशय विचित्र परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.