Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळ्यांना धडकी भरायला लावणारा दाऊद इब्राहिम चळचळा कापतो ‘या’ नावापुढं, कोण आहे हा गँगस्टर ज्याची भीती अंडरवर्ल्ड डॉनलाही वाटते? हाच गँगस्टर करेल का दाऊदचा गेम?

मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची भारतासह इतर देशांतही मोठी दहशत आहे. 70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने पुढे येऊ लागले. दाऊद इब्राहिम (Don Dawood Ibrahim) यापूर्वी हाजी मस्तान गँगमध्ये (Haji Mastan Gang) काम करत होता. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2023 | 01:47 PM
सगळ्यांना धडकी भरायला लावणारा दाऊद इब्राहिम चळचळा कापतो ‘या’ नावापुढं, कोण आहे हा गँगस्टर ज्याची भीती अंडरवर्ल्ड डॉनलाही वाटते? हाच गँगस्टर करेल का दाऊदचा गेम?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची भारतासह इतर देशांतही मोठी दहशत आहे. 70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने पुढे येऊ लागले. दाऊद इब्राहिम (Don Dawood Ibrahim) यापूर्वी हाजी मस्तान गँगमध्ये (Haji Mastan Gang) काम करत होता. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले. त्यानंतर दाऊदलाच डी-कंपनीचे प्रमुख मानले जात असे. सगळ्यांना धडकी भरायला लावणारा दाऊऊ इब्राहिम चळचळा कापतो, असंही एक नाव आहे.

डॉन दाऊद इब्राहिमची चांगलीच दहशत आहे. दाऊद इब्राहिमचे मुंबई अंडरवर्ल्डमधील अनेक गुंडांशी मैत्री आणि शत्रुत्व आहे. पण डी-कंपनीचा डॉन लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला दाऊद इब्राहिम मुंबईबाहेर भेटला होता. पण सध्या दाऊद इब्राहिम हा चळपळा कापतो असं एक नाव आहे ते म्हणजे बबलू श्रीवास्तव. दाऊदने यापूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक गुंडांशी हातमिळवणी केली होती आणि नंतर त्यांच्याशीच शत्रुत्व केले. त्यापैकी एक म्हणजे बबलू श्रीवास्तव.

याबाबत माजी आयजी राजेश पांडे यांनी म्हटले की, ‘आजही दाऊदला जर कोणाकडून जीवाला धोका असेल तर तो बबलूपासूनच आहे. यामुळे तो आता पाकिस्तानात कमी राहतो. फक्त अधूनमधून तो पाकिस्तानात जातो. दाऊद हा पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या रक्षणाखाली फक्त कराची आणि इस्लामाबादमध्येच राहतो, असं म्हणणं चुकीचं आहे. दाऊद हा पाकिस्तानच्या बाहेरही जात असतो. त्याच्याकडे अनेक बनावट पासपोर्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

बबलूला 1995 मध्ये केले होते तडीपार 

बबलू श्रीवास्तव याला 1995 मध्ये सिंगापूरमधून भारतात पाठवण्यात आले होते. त्याच्यावर कस्टम अधिकारी एलडी अरोरा यांच्या हत्येचा आरोप होता. अरोरा हे मुंबईतील कस्टममध्ये कार्यरत होते. मात्र, त्यांची जेव्हा अलाहाबादला बदली झाली, तिथेच त्यांची हत्या झाली. याप्रकरणात बबलू याला तडीपार करण्यात आले होते.

Web Title: Dawood ibrahim is afraid of babloo shrivastava why he is not living in pakistan know the reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2023 | 01:47 PM

Topics:  

  • crime news
  • dawood ibrahim

संबंधित बातम्या

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
1

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
2

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या
3

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
4

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.