Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाच्या डोक्यात कोयता घातला अन्…

आडवी लावलेली दुचाकी बाजूस घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 28, 2025 | 12:30 AM
दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाच्या डोक्यात कोयता घातला अन्...

दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाच्या डोक्यात कोयता घातला अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • दुचाकी बाजूला घेण्यावरून वाद
  • तरुणावर कोयत्याने हल्ला
  • लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण
इचलकरंजी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून, खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता कोल्हापुर जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. आडवी लावलेली दुचाकी बाजूस घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मोकाशी, तानाजी भोसले, अमर भोसले, गोट्या चव्हाण, लारा (पूर्ण नांव नाही) व बाळू नाईक (सर्व, रा. चंदूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ बाळू भिरुगडे (वय २४ रा. जुना चंदूर रोड बरणे मळा) याने फिर्याद दिली आहे.

सौरभ भिरुगडे व त्याचा मित्र सुरज साबळे हे दोघे चंदूर येथील मराठी शाळेत गॅदरींग कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी संतोष मोकाशी याने आडवी लावलेली मोटरसायकल बाजूला घ्यावी असे सौरभने सांगितले. त्यावरून वाद होऊन संतोष मोकाशी याने कोयत्याने सौरभच्या डोक्यात वार केला. तर तानाजी भोसले, अमर भोसले, गोट्या चव्हाण, लारा व बाळू नाईक यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याच्या हल्ल्यात सौरभ हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: An incident of brutal beating of a young man has taken place in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
2

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
3

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
4

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.