Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील साखर उत्पादनात घट; एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उत्पादन 3.10 कोटी टनांवर

चालू 2023-24 हंगामात 15 एप्रिलपर्यंत देशातील साखरेचे उत्पादन किंचित घटून 3 कोटी 10.9 लाख टन झाले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (आयएसएमए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकातील कमी उत्पादनामुळे ही घसरण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2024 | 03:13 PM
देशातील साखर उत्पादनात घट; एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उत्पादन 3.10 कोटी टनांवर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : चालू 2023-24 हंगामात 15 एप्रिलपर्यंत देशातील साखरेचे उत्पादन किंचित घटून 3 कोटी 10.9 लाख टन झाले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (आयएसएमए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कर्नाटकातील कमी उत्पादनामुळे ही घसरण झाली आहे. 2022-23 या हंगामात याच कालावधीत 3 कोटी 12.3 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

भारत हा जगातील प्रमुख साखर उत्पादक देश आहे. साखरेचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालतो. सध्या साखर निर्यातीवर अनिश्चित काळासाठी बंदी आहे. इंडस्ट्री बॉडी आयएसएमएने 2023-24 हंगामासाठी निव्वळ साखर उत्पादन अंदाज सुधारित करून 32 दशलक्ष टन झाला आहे.

आयएसएमएच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत चालू हंगामात साखरेचे उत्पादन 10.92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होते. तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत ते 10.59 दशलक्ष टन होते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशमध्ये, उत्पादन पूर्वीच्या 96.7 लाख टनावरून वाढून त्या कालावधीत 11.4 कोटी टन झाले.

Web Title: Decline in sugar production in the country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2024 | 03:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
1

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
2

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
3

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.