Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast Update: पोलिसांची अल-फलाह विद्यापीठावर छापेमारी; दिल्ली बॉम्ब स्फोटाशी काय आहे कनेक्शन?

या मॉड्यूलच्या आर्थिक पुरवठ्यासाठी उमर आणि डॉ. मुझम्मिल हवाला नेटवर्कचा वापर करत होते. त्यामुळे या आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 16, 2025 | 02:39 PM
Delhi Bomb Blast Update:

Delhi Bomb Blast Update:

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबरला  भीषण कार बॉम्बस्फोट
  •  दिल्ली गुन्हे शाखेची अल-फलाह विद्यापीठावर छापेमारी
  • 12 जण ताब्यात

Delhi Bomb Blast Update:  गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर जण जखमी झाले. केंद्र सरकारने याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून तो हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातील एक प्राध्यापक असल्याचे उघड झाले आहे.

या धक्कादायक पार्श्वभूमीवर तपासकर्त्या दिल्ली गुन्हे शाखेने अल-फलाह विद्यापीठावर छापा टाकत 12 जणांना ताब्यात घेतले. विद्यापीठाचे नाव चर्चेत आल्यानंतर त्याचे मालक जवाद अहमद सिद्दीकी यांच्याबद्दलही विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

Pune Crime: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात धडक कारवाई! पुण्यात एटीएसची छापेमारी, दहशतवादी कनेक्शनची चौकशी सुरू

अल-फलाहमधून उमर कसा पळून गेला?

जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी डॉ. मुझम्मिल अहमद गिनाई यांना अटक केल्यानंतर संपूर्ण मॉड्यूल उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली. हीच बाब लक्षात येताच उमरला धोका जाणवला आणि त्याने अल-फलाह विद्यापीठातून पलायन केले. तपासकर्त्यांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून उमर आणि मुझम्मिल देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझम्मिलच्या अटकेनंतर उमर विद्यापीठातून गायब झाला. विद्यापीठातील एका इलेक्ट्रिशियनने त्याला हिदायत कॉलनीमध्ये भाड्याचे घर मिळवून दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या घरमालकालाही ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

हवाला नेटवर्कवर पोलिसांचा वाढता फोकस

या मॉड्यूलच्या आर्थिक पुरवठ्यासाठी उमर आणि डॉ. मुझम्मिल हवाला नेटवर्कचा वापर करत होते. त्यामुळे या आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. दोन हवाला ऑपरेटर चौकशीच्या कक्षेत आहेत. फरिदाबाद, नूहसह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून निधीच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

अल-फलाह विद्यापीठ अलर्ट मोडवर

अल-फलाह विद्यापीठाचे मालक जावेद अहमद सिद्दीकी (वय ६१) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी भूतकाळात तीन वर्षांचा तुरुंगवास भोगला असून चिट फंड ऑपरेशन चालवताना ते लोकांना पैसे परत करण्यात अयशस्वी ठरले होते. या प्रकरणात त्यांच्या विरोधात १४ ते १५ एफआयआर दाखल झाले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या चिट फंडमधून मिळालेला पैसा विद्यापीठ उभारण्यासाठी वापरल्याचा संशयही व्यक्त झाला होता. तथापि, नंतर त्यांनी गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सर्व प्रकरणांतून निर्दोष मुक्त केले.

प्रशांत किशोर करणार राजकारणाला राम राम? बिहारमधील दारुण पराभावर काय घेणार भूमिका

 वद्यापीठ यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी

जावेद सिद्दीकी हे अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील अल-फलाह विद्यापीठावर यापूर्वीही वाद-प्रकरणांची छाया राहिली आहे. सध्या हे संस्थान १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता.

या कटाशी संबंधित तीन डॉक्टरांची नावे समोर आली आहेत—

उमर उन नबी, ज्याने बॉम्बस्फोट घडवून आणणारी कार चालवली,

मुझम्मिल अहमद गनई, ज्याला ३० ऑक्टोबर रोजी अटक झाली,

शाहीन शाहिद, जो अल-फलाहमध्ये अध्यापन करत होता आणि ज्याला ११ नोव्हेंबर रोजी लखनऊमध्ये अटक करण्यात आली.

 

Web Title: Delhi blast update police raid al falah university cconnection with

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • Bomb Blast Case
  • Delhi Police
  • terror attack

संबंधित बातम्या

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले…
1

Delhi Blast : दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर; स्फोटासाठी वापरण्यात आले…

Delhi Bomb Blast : पर्यटकांनो सावधान! आता किनारपट्टीवर हायअलर्ट जारी, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ
2

Delhi Bomb Blast : पर्यटकांनो सावधान! आता किनारपट्टीवर हायअलर्ट जारी, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेत वाढ

Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात? राजधानीवर दहशतवादी  हल्ल्याचा संशय; फरीदाबादमधून 2900 किलो…
3

Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात? राजधानीवर दहशतवादी हल्ल्याचा संशय; फरीदाबादमधून 2900 किलो…

Delhi Red Fort Blast: शरीराच्या चिंधड्या उडेल असा मोठा ब्लास्ट! जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी
4

Delhi Red Fort Blast: शरीराच्या चिंधड्या उडेल असा मोठा ब्लास्ट! जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.