पुणे: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याचा परिसर हा स्फोटाने हादरून गेला. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जो स्फोट झाला त्यामागे दहशतवादी कनेक्शन उघड झाल आहे. या सगळ्या अनुषंगाने देशभरात अनेक संशयितांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली. महाराष्ट्र एटीएसने पण काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात छापेमारी केली होती. त्यात काही जणांना ताब्यात घेण्यात आल होत. आता काल पुण्यात एक जणाची चौकशी करण्यात आली. एटीएसने एकाची चौकशी करत त्याच्या कडे काही कनेक्शन जुळतय का हे तपासण्याचा प्रयत्न केला.
Pune ATS Raids: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ATSची पुण्यात आणि मुंबईत छापेमारी; एकजण ताब्यात
मुंबई, पुण्यासह राज्यात धाडी
पुण्यातील कोंढव्यात धाड टाकून जुबेर हंगरकरशी त्याच काही कनेक्शन आहे. याचा सुगावा एटीएसला लागला आणि त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी थेट धाड टाकण्यात आली. मात्र या धाडीत एटीएसने त्याच नाव आहे गुप्त ठेवलं आहे. कोंढव्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
दिल्ली स्फोटाचं महाराष्ट्र कनेक्शन?
दिल्लीतल्या स्फोट प्रकरणात डॉ शाहीना हिच नाव समोर आल आहे. तिचा पूर्वीचा पती हा महाराष्ट्रातील होता अस स्पष्ट झाल आहे. दिल्लीतल्या स्फोटाने देश हादरला आहे. करण यात ९ जणांचा मृत्य झाला आहे. दिल्लीतच स्फोट झाला याचा तपास अजून सुरू आहे. मात्र जुबेर हंगरकर याच्याशी कोणाचा काही संबंध आहे का? अशा संशयित लोकांना ताब्यात घेवून एटीएसकडून तपास केला जात आहे. जम्मू काश्मीर, फरीदाबाद आणि दिल्ली झालेल्या घटना याच काही कनेक्शन समोर येत का? हे पाहावे लागेल. मात्र दिल्लीत स्फोट झाल्यानंतर महाराष्ट्रातही एटीएसने धाडी टाकायला सुरुवात केली आहे.
Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये लॉ प्राध्यापिकेचा मोबाईल हॅक; ९० किमी दूरून व्हॉट्सअपमध्ये अनधिकृत लॉगिन






