फरिदाबादमधूनही काही संशयास्पद स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने फरिदाबाद गुन्हे शाखा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अहवाल मागवले आहेत.
प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की या स्फोटामुळे परिसरात असलेल्या लोकांनचे शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले,
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटानंतर यूपीमध्ये कडक सुरक्षा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. धार्मिक शहरी भागात दक्षता वाढवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत काल भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच देशभरात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. या स्फोटाचा तपास अत्यंत वेगाने केला जात…
दिल्लीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, यातील बाधिकांच्या शरीराचे अवयव अक्षरश: वेगळे झाल्याचे दिसून आले. जवळच्या वाहनांच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाचा आवाज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत ऐकू आला.