Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi Cabinet Reshuffle: अमित शाह देशाचे नवे उपपंतप्रधान? मोदी मंत्रिमंडळात सर्वात मोठी ‘महासर्जरी’

Modi Cabinet Reshuffl: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. भारत अमेरिका संबंधांबाबत अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वोच्च नेतृत्व नाराज असून, परराष्ट्र धोरण हाताळण्यात काही त्रुटी राहिल्याचे मानले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 11:30 AM
Amit Shah, Nirmala Sitharaman, Mahua Moitra, Cabinet

Amit Shah, Nirmala Sitharaman, Mahua Moitra, Cabinet

Follow Us
Follow Us:

 

  • उत्तर प्रदेशातील पक्ष संघटनात्मक बदनावाल्यानंतर केंद्र सरकारमध्ये मोठ्या फेरबदलांची तयारी सुरू
  • महुआ मोइत्रा आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत
  • महुआ यांना पक्षात आणून दुबे यांचे तिकीट कापण्याच्या आश्वासनाची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सर्वात जास्त धक्कादायक
 

Modi Cabinet Reshuffle:  उत्तर प्रदेशातील संघटनात्मक घोषणेनंतर आता भाजप केंद्र सरकारमध्ये मोठी ‘महासर्जरी’ करण्याच्या तयारीत आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बलाढ्य मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, तर जागतिक तेल संकटाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही मंत्र्यांना बढती दिली जाण्याची शक्यता आहे. यातील सर्वांत मोठा फेरबदल म्हणजे केंद्रीय गृहमंत्री महामंत्री केले अमित शाह यांना अधिकृतपणे उपपंतप्रधानपद दिले जाऊ शकते. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना हे पद मिळाले होते. सूत्रांनुसार, अनेक वादग्रस्त आणि अपयशी ठरलेल्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ असून, परराष्ट्र धोरण शकतो.

 

महुआ मोइत्रांची चर्चा

सर्वांत धक्कादायक राजकीय चर्चा म्हणजे, भाजपचा एक गट तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोइत्रा यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना राज्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव आहे. एवढेच नव्हे तर, महुआ भाजपमध्ये आल्यास आगामी निवडणुकीत भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे तिकीट कापले जाईल, असे आश्वासनही त्यांना देण्यात आल्याचे समजते. मात्र, महुआ मोइत्रा यांनी अद्याप यावर आपला कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.

Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल! २८-२९ जूनला …

निर्मला भाजप संघटनेत परत जाण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देशाचे नवीन शिक्षण मंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. तसेच त्यांना भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या टीममध्ये महामंत्री केले जाण्याचीही एक शक्यता आहे.

नीट वाद भोवणार

‘नीट’ परीक्षा आणि ‘सीबीएसई ओएसएम’ वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते. त्यांना भविष्यात संघटनेत किंवा ओडिशामध्ये मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याबाबत पक्षात मंथन सुरू आहे.

हायकमांड नाराज

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. भारत अमेरिका संबंधांबाबत अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वोच्च नेतृत्व नाराज असून, परराष्ट्र धोरण हाताळण्यात काही त्रुटी राहिल्याचे मानले जात आहे.

Ayodhya Ram Mandir Row: अयोध्या राम मंदिर कथित दान गैरव्यवहार प्रकरणी SIT चा प्राथमिक अहवाल

कामगिरीचे बक्षीस

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान तेलाच्या किमतींबाबत अनिश्चितता असताना, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. त्यामुळे त्यांना पेट्रोलियम सोबतच आणखी एखादे मोठे मंत्रालय दिले जाऊ शकते.

राकाँ, शिंदे गटाला स्थान

खासदार संख्या वाढल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आणखी एक कॅबिनेट पद मिळू शकते. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री तर संजय दिना पाटील यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते. याशिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते.

 

Web Title: Delhi politics modi cabinet reshuffle amit shah likely deputy pm nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Amit Shah
  • central goverment
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

विमानाचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तिकीट दरांबाबत सरकारचे मोठे संकेत
1

विमानाचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तिकीट दरांबाबत सरकारचे मोठे संकेत

‘SSC CGL’च्या उमेदवारांना मोठा दिलासा! अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख
2

‘SSC CGL’च्या उमेदवारांना मोठा दिलासा! अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!
3

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात बंपर भरती! १० वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी!
4

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात बंपर भरती! १० वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.