Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूकंपाने हादरला भारत! अफगाणिस्तानमध्ये 5.9 रिश्टर स्केलचा Earthquake; दिल्ली अन्…

अचानक घरच्या खिडक्या, पंखे हलायला सुरुवात झाली. नक्की काय झाले ते लोकांना समजत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी तातडीने आपल्या कुटुंबासह घराबाहेर धाव घेतली आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 10:35 PM
भूकंपाने हादरला भारत! अफगाणिस्तानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा Earthquake; दिल्ली अन्...

भूकंपाने हादरला भारत! अफगाणिस्तानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा Earthquake; दिल्ली अन्...

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के 
अफगणिस्तानमध्ये भूकंपाचे केंद्र 
5.9 रीश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप

Afghanistan Earthquake: देशाची राजधानी दिल्ली, तसेच दिल्ली एनसीआर परिसरात आज रात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली एनसीआर नव्हे तर जम्मू काश्मीरच्या काही भागात देखील जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र अफगणिस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे. या भूकंपाची तीव्रता 5.9 रीश्टर स्केल इतकी होती.

रात्रीचे 9.40 वाजले होते. नागरिक आपल्या घरांमध्ये आराम करत होते. अचानक घरच्या खिडक्या, पंखे हलायला सुरुवात झाली. नक्की काय झाले ते लोकांना समजत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी तातडीने आपल्या कुटुंबासह घराबाहेर धाव घेतली आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. इमारतीमध्ये राहणारे नागरिक लिफ्ट ऐवजी जिन्याने खाली जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

दिल्ली एनसीआर शिवाय जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशचा काही भाग, चंदीगडसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दरम्यान अद्याप कोणत्याही ठिकाणी वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवण्याचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भू- वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

बातमी अपडेट होत आहे..

Web Title: Earthquake in delhi ncr and jammu kashmir 5 9 richter scale center in afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:19 PM

Topics:  

  • Afghanistan Earthquake
  • Earthquake
  • Earthquake in Delhi
  • Earthquake News

संबंधित बातम्या

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
1

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Japan Earthquake: निसर्गापुढे जपान हतबल! जपानमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप; उत्तर जपान समुद्रात 50 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू
2

Japan Earthquake: निसर्गापुढे जपान हतबल! जपानमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप; उत्तर जपान समुद्रात 50 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.