शुक्रवारी बांगलादेशची राजधानी ढाकाजवळ ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला, तर कोलकाता आणि ईशान्य भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले, असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने म्हटले आहे.
लडाखमधील लेह येथे पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमधील शिनजियांग येथे एकाच वेळी भूकंप झाला. दोन्ही भूकंपांचे केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होते. तथापि, कोणतेही नुकसान झालेले नाही.
Earthquake Update : दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलातील वायव्य झुलिया राज्यात 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.
आता पुन्हा एकदा उत्तराखंड येथ भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानात शनिवारी रात्री दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप रात्री १:२६ जाणवला. त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजण्यात आली.