Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

El Nino Update : एल निनोमुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ झाली असून याचा थेट भारताच्या हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 03:15 PM
El Nino

El Nino

Follow Us
Follow Us:
  • El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली
  • पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ
  • भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?
El Nino News in Marathi : जगावर पुन्हा एकदा मोठे संकट घोंगावत आहे. प्रशांत महासागराती तापमान वाढले असून अल निनो च्या हवामान बदलामुळे चिंता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतीय तपामानावरही होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. युरोपीय हवामान संस्थेने याबाबत एक महत्त्वपूर्ण अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, समुद्राचे तापमान एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त वाढले आहे. यामुळे जुलै महिन्यात अल निनो येण्याची शक्यात ८२% वाढली आहे.

El Nino 2026: पृथ्वीवर ‘हिट अलर्ट’! ‘एल निनो’च्या पुनरागमनाने जगासमोर महासंकट; समुद्राचे वाढते तापमान जगाला विनाशाकडे नेणार

काय आहे अल निनो?

अल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याच्या तापमानाशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगयाचे झाले तर या प्रक्रियेत प्रशांत महासागरातील पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते.  या उष्ण पाण्यामुळे हवामानातही बदल होते, ज्याचा संपूर्ण जगातीव पावसावर परिणाम होतो. भारतात अल निनो आला म्हणजे पाऊस कमी पडतो.

भारतावर परिणाम होणार?

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, यंदा पावसाळा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये वेळेवर पोहोचला असला तरी पावसाची तीव्रता कमी असू शकते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामानिळनाडूत पुढे काही दिवस पावासाचे आगमन होईल. परंतु तो जोरदार बरसण्याची शक्यता कमी आहे. ज्याचा थेट शेतीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे खरीप पिकांसाठी धोका निर्माण झाला आहे. कारण खरीप पिंकाना जास्त पावसाची गरज असते.

दुष्काळाची भीती

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटू शकते. ज्यामुळे भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युरोप खंडातही परिस्थिती बिकट होऊ शकते. वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

सामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होणार?

अल निनोमुळे यंदा पावसाची तीव्रता कमी वर्तवली आहे. ज्यामुळे भाजीपाला, डाळी, धान्याचे भाव वाढू शकतात. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न देखील उद्भवू शकतो. यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो. सामान्यांच्या रोजच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन आर्थिक भार वाढू शकतो.

El Nino Alert: 2027 मध्ये पृथ्वी ‘भट्टी’सारखी तापणार? पॅसिफिक महासागर कालचक्राचा निर्दयी फास; वैज्ञानिकांनी मांडले धक्कादायक तथ्य

Web Title: El nino 2026 pacific ocean warming may affect indian monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • mansoon
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
1

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
2

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.