Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर

मागील काही दिवसांपासून झारखंड येथे स्पॅनिश येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चर्चा सर्व स्तरावर सुरु आहे. या ब्लॉगर महिलेने एवढ्या मोठ्या घटनेनंतर देखील भारताची बाजू घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2024 | 06:45 PM
अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर
Follow Us
Follow Us:

झारखंड : मागील काही दिवसांपासून झारखंड येथे स्पॅनिश येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चर्चा सर्व स्तरावर सुरु आहे. भारतामध्ये या महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्यामुळे सर्व जण रोष व्यक्त करत आहेत. हे प्रकरण जागतिक स्तरावर चर्चिले जाऊ लागल्यानंतर संबंधित स्पॅनिश पर्यटकाची भूमिका समोर आली आहे. या ब्लॉगर महिलेने एवढ्या मोठ्या घटनेनंतर देखील भारताची बाजू घेतली आहे. त्याचबरोबर टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

या स्पॅनिश महिलेने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘स्पेन असो, ब्राझील, अमेरिका किंवा इतर कोणताही देश, जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात. आम्ही भारतात होतो म्हणून असं झालं म्हणणं बंद करा. सोमवारी मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी पीडितेची भेट घेऊन तिचा जबाब नोंदवला. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरितांच्या शोध सुरू आहे.  मुद्दा असा आहे की बलात्कार किंवा दरोडा. तुमच्यावर, तुमच्या भावावर, तुमच्या आईवर, तुमच्या मुलीवर किंवा कोणावरही होऊ शकतो,” असे मत त्या महिलेने मांडले आहे. तसेच या स्पॅनिश जोडप्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. जगातील कोणताही देशात अशा घटना घडत नाहीत असे नाही. स्पेनमध्येही असे अनेकदा घडले आहे. हे जगभर घडले आहे…स्पेन,ब्राझील,अमेरिका,सर्व देशांमध्ये घडले आहे…म्हणून आपण भारतात आहोत म्हणून हे घडले असे बोलू नका. अशा शब्दांत या जोडप्याने भारताची बाजू सावरली आहे.

त्याचबरोबर या जोडप्याने सोशल मीडियावर एका आरोपीचे छायाचित्र पोस्ट केले आणि त्याला शोधण्यात त्यांना आणि पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले की भारत एक ‘महान आणि भेट देण्यालायक देश’ आहे. प्रशासनाच्या सर्व सहकार्याबद्दल त्यांचे आभार. असे मत जोडप्याने सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. पीडीजे टीमने त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अंतर्गत त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास मदत केली आणि झारखंड पोलिसांनी त्यांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली आहे.

Web Title: Even after the incident of torture the spanish woman took indias side national news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 06:45 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.