Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Election 2024: भाजपला धक्क्यांवर धक्के; माजी आमदारांनी सोडली साथ

महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावेळी झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 03, 2024 | 08:15 PM
भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वीच धक्का; 'या' माजी खासदाराने सोडली साथ

भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वीच धक्का; 'या' माजी खासदाराने सोडली साथ

Follow Us
Close
Follow Us:

रांची : झारखंडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे आणखी दोन माजी आमदार झारखंड मुक्ती मोर्चात सामील झाले आहेत. माजी आमदार लुईस मरांडी आणि कुणाल सारंगी ( 21 ऑक्टोबर)झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) मध्ये सामील झाले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार केदार हाजरा आणि AJSU पक्षाचे उमाकांत रजक JMM मध्ये सामील झाले होते. याआधी केदार हाजरा, उमाकांत रजक,  गणेश महाली यांच्यासह अनेक नेते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपचे माजी प्रवक्ते आणि बहरगोराचे आमदार सारंगी यांनी आज झारखंड मुक्ती मोर्चाच प्रवेश केल्याची माहिती दिली.

हेही वाचा:  मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

भाजपचे माजी आमदार लुईस मरांडी यांनी 2014 मध्ये दुमका येथून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा 5,262 मतांनी पराभव केला होता. तर हेमंत सोरेन यांनी 2019 मध्ये 13,188 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी ही जागा सोडली आणि बारहाईत जागा राखली.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या यादीत 66 उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामध्ये बाबुलाल मरांडी आणि चंपाई सोरेन यांच्यासह अनेक बड्या चेहऱ्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, मित्रपक्ष AJSU नेही काल आपली पहिली यादी जाहीर केली. AJSU ने पहिल्या यादीत आठ उमेदवारांना तिकिटे दिली.

हेही वाचा: दुबईत पादचाऱ्यांवर ठोठवण्यात आला हजारोंचा दंड; नेमके कारण काय?

झारखंडमध्ये दोन टप्प्यात  निवडणुका

महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावेळी झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20  नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.

Web Title: Ex mla leaves bjp and joins jharkhand mukti morcha nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 03:55 PM

Topics:  

  • BJP
  • Jharkhand Election

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.