Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2024 : या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता कर्जही मिळणार; किती आणि कसं ते जाणून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेला नव्या रुपात अंमलात आणलं जाईल, असं निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 01, 2025 | 05:30 PM
या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बादमी! आता कर्जही मिळणार; किती आणि कसं ते जाणून घ्या

या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बादमी! आता कर्जही मिळणार; किती आणि कसं ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेला नव्या रुपात अंमलात आणलं जाईल, असं निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या. स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना बँक आणि युपीआयशी संबंधित क्रेडिट कार्ड दिले जाणार आहेत. या क्रेडिट कार्डवरून कर्जाची सुविधा ग्राहकांना दिली जाणार आहे. या कर्जाची मर्यादा ३० हजार रुपये असणार आहे.

Devendra Fadnavis On Budget 2025: “… हा निर्णय मैलाचा दगड ठरेल”; ‘बजेट’वर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पीएम स्ट्रीट व्हेंडर सेल्फ-रिलेंट फंड (पीएम-स्वानिधी) याअतंर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून दिली जातात. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठं-मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. या योजनेमुळे अनौपचारिक क्षेत्रातील ६८ लाखांहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना उच्च व्याजाच्या कर्जातून दिलासा मिळाला आहे.

UPI शी जोडलेल्या बँका, क्रेडिट कार्ड्सकडून कर्जाची मर्यादा ३०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जून २०२० मध्ये पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड (पीएम स्वानिधी) योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही हमी न देता खेळतं भांडवल कर्ज देणं आहे.

Budget 2025 : पुढील आठवड्यात सादर केले जाणार नवीन आयकर विधेयक; अर्थमंत्र्यांची माहिती

कोविड- १९ साथीच्या आजारामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांच्या व्यवसायावर वाईटरित्या परिणाम झाला होता. त्यामुळे सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या अतंर्गत विक्रेत्यांना एका वर्षाच्या कालावधीसाठी कोणतीच हमी न घेता बँकेकडून १०, ००० रुपयांचे कर्ज दिलं जात होतं. जर विक्रेत्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर कर्जाची मुदत वाढवली जाते. विक्रेत्यांना दिले जाणाऱ्या १० हजार रुपयांच्या कर्जात अजून १० हजार रुपयांची वाढ केली जाते.

१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला ८० हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा फायदा होईल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर सवलत मिळेल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना १ लाख २५ हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला करात २५ टक्के सूट मिळणार आहे.

Web Title: Finance minister sitharaman big announcement pm svanidhi scheme credit card loan upto 30000 in budget 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Budget 2025
  • Nirmala Sitaraman
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

Pune News: जिल्हा परिषदेचे २९२ कोटींचे अंदाजपत्रक; मागील वर्षीच्या तुलनेत ५८ कोटींची वाढ
1

Pune News: जिल्हा परिषदेचे २९२ कोटींचे अंदाजपत्रक; मागील वर्षीच्या तुलनेत ५८ कोटींची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.