Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. अलीकडेच, एल. के. अडवाणी यांनी सार्वजनिक सेवेत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 08:08 AM
भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीचा संसर्ग आणि वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचारासाठी अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी ९८ वर्षांचे आहेत. अडवाणी सध्या दिल्लीतील ३०, पृथ्वीराज रोड येथील त्यांच्या निवासस्थानी राहतात. डिसेंबर २०२४ मध्ये, अडवाणी यांना अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. अलीकडेच, एल. के. अडवाणी यांनी सार्वजनिक सेवेत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच ! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपची स्थापना केली. ते भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाने १९८४ मधील केवळ दोन जागांवरून १९९८ मध्ये १८२ जागांपर्यंत मजल मारली. अडवाणी १९८९ पासून लोकसभेचे सदस्य होते आणि २०१९ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी सात वेळा खासदारकी भूषवली, ज्यात बहुतेक काळ त्यांनी गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

देशाचे गृहमंत्रीही राहिले अडवाणी

१९९८-२००४ पर्यंत देशाचे गृहमंत्री आणि २००२-२००४ पर्यंत उपपंतप्रधान म्हणून काम केले. अडवाणी यांना २०२४ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न, प्रदान करण्यात आला.

FAQ

भाजपची स्थापना कोणी केली?

– लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपची स्थापना केली. ते भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, पक्षाने १९८४ मधील केवळ दोन जागांवरून १९९८ मध्ये १८२ जागांपर्यंत मजल मारली.

अडवाणी यांची पुस्तके कोणती?

– My Country My Life (2008) – आत्मचरित्रMy Country My Life in HindiA Prisoner’s Scrap-BookDastavej

सध्या सक्रिय राजकारणात आहेत का?

– नाही. 2019 पासून निवडणूक लढवली नाही. गांधीनगरमधून अमित शहा लढले. मार्गदर्शक मंडळात आहेत, पण प्रकृतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमात कमी.

Web Title: Former deputy prime minister lal krishna advani admitted to apollo hospital nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • BJP
  • political leaders
  • political news

संबंधित बातम्या

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
1

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
3

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
4

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.