Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझ्या ‘या’ मागण्या पूर्ण झाल्या तर मी राजकारण सोडेल; अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य

जींथ येथील सभेमध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आज भाजपला सर्वात मोठा धोका आम आदमी पक्षाकडून आणि माझ्याकडून असल्याचे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 28, 2024 | 07:10 PM
माझ्या ‘या’ मागण्या पूर्ण झाल्या तर मी राजकारण सोडेल; अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य
Follow Us
Follow Us:

हरियाणा : दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जाहीर सभेमध्ये आपण मागण्या पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून (Political News) राजीनामा देईल असे सांगितले. जींथ येथील सभेमध्ये भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. आज भाजपला सर्वात मोठा धोका आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) आणि माझ्याकडून असल्याचे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

भाषणामध्ये आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्यास राजकारणामधून बाहेर पडणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. या पाच मागण्याची यादी अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवली. मागण्याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले, मी राजकारणामध्ये सत्तेसाठी आलो नाही… मी इथे पैसा कमवण्यासाठी किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी देखील आलेलो नाही. माझ्या मागण्या पूर्ण केल्या तर मी राजकारण सोडेल असे देखील केजरीवाल यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “40 कोटी जनतेच्या वतीने माझी पहिली मागणी या देशाची शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्याची आहे. सर्वांसाठी समान शिक्षणाची व्यवस्था करा. गरीब-श्रीमंत सर्वांना समान शिक्षण मिळाले पाहिजे. दुसरी मागणी म्हणजे संपूर्ण देशातील प्रत्येकाला चांगली वागणूक मिळावी, मग तो गरीब असो वा श्रीमंत. देशभरातील रुग्णालये दुरुस्त करा. तिसरी मागणी म्हणजे ‘महागाई कमी करा. दिल्ली आणि पंजाबमध्ये महागाई कमी करून आम्ही हे दाखवून दिले आहे. देशात महागाईबाबत षडयंत्र सुरू आहे. चौथी मागणी म्हणजे प्रत्येक हाताला रोजगार द्या’ तर पाचव्या मागणीबाबत केजरीवाल म्हणाले की, देशात वीज खूप महाग आहे. जर तुम्ही गरिबांना मोफत वीज दिली आणि संपूर्ण देशातील प्रत्येकाला 24 तास वीज दिली तर मी राजकारण सोडेन,” असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

Web Title: Fulfill my five demands i will give up politics arvind kejriwals challenge to bjp nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2024 | 07:10 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • Arvind kejriwal
  • BJP
  • political news

संबंधित बातम्या

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
1

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
2

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा
3

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
4

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.