Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

..तर बंगाल दुसरा बांगलादेश होईल..; बलात्कार प्रकरणात गिरीराज सिंहांचा ममता बॅनर्जींवर घणाघात

भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे गिरिराज सिंह म्हणाले, " बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.  मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) आरोग्य मंत्री आहेत, कायदा आणि सुव्यवस्थाहीही त्यांच्याच हातात आहे. पण जर त्या सत्ता सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 18, 2024 | 04:19 PM
..तर बंगाल दुसरा बांगलादेश होईल..; बलात्कार प्रकरणात गिरीराज सिंहांचा ममता बॅनर्जींवर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येप्रकरणी भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला जात आहे.  केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री ममतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे गिरिराज सिंह म्हणाले, ” बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.  मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) आरोग्य मंत्री आहेत, कायदा आणि सुव्यवस्थाहीही त्यांच्याच हातात आहे. पण जर त्या सत्ता सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा.  जर त्यांना सत्तेवरून हटवले नाही तर बंगाल आणखी एक बांगलादेश बनेल.

हेदेखील वाचा: मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी

ममता बॅनर्जींची निषेध रॅली

दरम्यान, आरजी मेडिकल कॉलेजमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरला न्याय द्यावा, या मागणीसाठी स्वत: ममता बॅनर्जी यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील मौलाली ते डोरिना स्क्वेअरपर्यंत निषेध रॅली काढत त्याचे नेतृत्त्वही केले.

हेदेखील वाचा:  मुंबईचा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन

सीबीआयकडे प्रकरणाचा तपास

सीबीआय आता वेगवेगळ्या कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सीबीआय आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे कॉल डिटेल्स आणि चॅट माहिती गोळा करत आहे. सीबीआयने शनिवारी रात्री उशिरापर्यंत घोष यांची जवळपास 13 तास चौकशी केल्याची माहिती आहे.

Web Title: Giriraj singh attacked mamata banerjee in kolkata rape case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 04:19 PM

Topics:  

  • BJP
  • Mamata Banerjee

संबंधित बातम्या

Leh Protest: लेहमध्ये हिंसाचार! ‘या’ मागणीसाठी भाजप ऑफिस पेटवले अन्…; नेमके प्रकरण काय?
1

Leh Protest: लेहमध्ये हिंसाचार! ‘या’ मागणीसाठी भाजप ऑफिस पेटवले अन्…; नेमके प्रकरण काय?

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’
3

Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’

Kolhapur : धनंजय महाडिकांची काँग्रेसवर सडकून टीका, 15 वर्षात भ्रष्टाचार केल्याचा आरोप
4

Kolhapur : धनंजय महाडिकांची काँग्रेसवर सडकून टीका, 15 वर्षात भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.