Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा,162 विद्यार्थी रात्रभर छतावर अन्…; कसे केले रेस्क्यू?

संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2025 | 04:46 PM
Jharkhand News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा,162 विद्यार्थी रात्रभर छतावर अन्...; कसे केले रेस्क्यू?News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा,162 विद्यार्थी रात्रभर छतावर अन्...; कसे केले रेस्क्यू?

Jharkhand News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा,162 विद्यार्थी रात्रभर छतावर अन्...; कसे केले रेस्क्यू?News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा,162 विद्यार्थी रात्रभर छतावर अन्...; कसे केले रेस्क्यू?

Follow Us
Close
Follow Us:

झारखंड: संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे शाळेतील 162 विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्यान सर्वांचे रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आल्याचे समजते आहे.

गेले काही दिवस झारखंडमध्ये  मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. सिंहभूम जिल्ह्यातील पंडरसोली गावात पूर आल्याने एका कसगी शाळेतील 162 विद्यार्थी अडकले होते. शाळा असलेल्या परिसरात अचानक पूर आल्याने ही घटना घडली.

शाळेत अचानक पुराचे पाणी शिरल्याने 162 विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग शाळेत अडकून पडला होता. या सर्वांनी संपरून रात्र शाळेच्या छतावर बसून काढली. अखेर पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी या सर्वांना सुखरूपपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे.

मुसळधार पावसामुळे शाळा परिसरात पुराचे पाणी भरले होते.  एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना होडी आणि दोर यांच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या बचावकार्यात मदत केली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग सुरक्षित असल्याचे समजते आहे.

झारखंडमध्ये सध्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांत महापूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सरकार आणि स्थानिक प्रशासनाने केले आहे. शाळेत 162 विद्यार्थी अडकले होते. त्यांच्याबरोबर 2 ते 3 शिक्षक देखील पुरता अडकले होते. त्या सर्वांनी मदत येईपर्यंत शाळेच्या छतावर पूर्ण रात्र जागून काढली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवून 162 विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पुराचा फटक बसला आहे तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य  सुरू करण्यात आले आहे.

Rain Alert : उत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, महापूर भूस्खलनाचा धोका वाढला

उत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहर

देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा 9 दिवस आधीच जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली आहे. ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे देशाच्या अनेक भागांत पूर आणि भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. उत्तर भारतात डोंगर ते मैदान आणि शहर ते गाव, सर्वच ठिकाणी अविरत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

 

Web Title: Heavy rain in jharkhand 162 students stranded in school building rescue safely weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • Flood situation
  • Jharkhand
  • School Students

संबंधित बातम्या

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
1

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
2

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
3

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

Shibu Soren Passed Away : शिबू सोरेनचा मृत्यूचे कारण काय? झारखंडच्या ‘गुरुजीं’ना नक्की झाले तरी काय?
4

Shibu Soren Passed Away : शिबू सोरेनचा मृत्यूचे कारण काय? झारखंडच्या ‘गुरुजीं’ना नक्की झाले तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.