Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर…, वरचढ कोण? ठाकरे गटाला 11 तर शिंदेंना किती? वाचा काय सांगतोय सर्व्हे?

ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात शिंदे गटाने व अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या निवडणुका होत आहेत, त्यामुळं कोणाला किती जागा मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, आता जर देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर याबाबत एक सर्व्हे  समोर आला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 31, 2023 | 09:49 AM
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर…, वरचढ कोण? ठाकरे गटाला 11 तर शिंदेंना किती? वाचा काय सांगतोय सर्व्हे?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली :  पुढील वर्षी 2024 साली लोकसभा निवडणूका (Lok Sabha elections) होणार आहेत, मात्र त्याची तयारी व मोर्चेबांधणीला आत्तापासून अनेक पक्षांनी सुरुवात केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात शिंदे गटाने व अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या निवडणुका होत आहेत, त्यामुळं कोणाला किती जागा मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, आता जर देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर याबाबत एक सर्व्हे  समोर आला आहे. पाहूया यात कुणाला किती जागा मिळताहेत… (If the Lok Sabha elections are held today…, who will come out on top? 11 for Thackeray group and how many for Shinde? Read what the survey says)

कुणाला किती जागा मिळणार

दरम्यान, इंडिया टीव्ही सीएनएक्सने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्यानुसार अनेक राज्यात एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. तर एनडीएला सर्वांधिक म्हणजे तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील, असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला यावेळी तीनपट जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा केंद्रात येणार असल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. एनडीए 318 जागा मिळतील, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. तर बीजेपी- 290 काँग्रेस- 66 आप-10 टीएमसी-29 बीजेडी-13 शिवसेना शिंदे- 02 शिवसेना उद्धव- 11 एसपी- 04 आरजेडी- 07 जेडीयू- 07 एआईएडीएमके- 08 एनसीपी- 04 एनसीपी अजित- 02 वायएसआरसी- 18 टीडीपी- 07 लेफ्ट फ्रंट- 08 बीआरएस- 08 इतर- 30

महाराष्ट्रात काय होणार?

महाराष्ट्रात लोकसभेसाठी एकूण ४८जागा आहेत, यामध्ये भाजपाला २२ जागा मिळतील तर या सर्व्हेतून उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 11 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गटाला फक्त 2 जागा मिळताना दिसत आहेत. शिंदे गटाकडे एकूण 13 खासदार आहेत. या सर्व्हेनुसार ठाकरे गटाचे 11 खासदार निवडून येणार आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहा जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस फार काही प्रभाव पाडू शकणार नाही. असं दिसतंय.

Web Title: If the loksabha elections are held today who will come out on top eleven for thackeray group and how many for shinde read what the survey says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 09:48 AM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता
1

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
2

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप
3

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
4

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.