Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन व्यवहारांमध्ये होतीये वाढ; यूपीआय पेमेंटमध्ये गावंही घेताहेत आघाडी

क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा आणि झटपट पैसे पाठवा, यूपीआयद्वारे पैसे देण्याचा हा फंडा प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे. 2022 23 मध्ये 'यूपीआय'वरील आर्थिक देवाणघेवाण 139 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा नवा उच्चांक आहे. मात्र, यावेळी वैशिष्ट्य म्हणजे, यूपीआय पेमेंटबाबतीत (UPI Payments) खेड्यांनी प्रथमच शहरांवर मात केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2023 | 07:46 AM
ऑनलाईन व्यवहारांमध्ये होतीये वाढ; यूपीआय पेमेंटमध्ये गावंही घेताहेत आघाडी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा आणि झटपट पैसे पाठवा, यूपीआयद्वारे पैसे देण्याचा हा फंडा प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे. 2022 23 मध्ये ‘यूपीआय’वरील आर्थिक देवाणघेवाण 139 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा नवा उच्चांक आहे. मात्र, यावेळी वैशिष्ट्य म्हणजे, यूपीआय पेमेंटबाबतीत (UPI Payments) खेड्यांनी प्रथमच शहरांवर मात केली आहे. यूपीआय पेमेंटची गावांची हिस्सेदारी वाढून 25 टक्के झाली असून, शहरांची हिस्सेदारी 20 टक्के राहिली आहे.

एसबीआयने जारी केलेल्या एका अहवालानुसार, 2015-16 मध्ये यूपीआयद्वारे फक्त 6,947 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. त्यानंतर आता यूपीआय व्यवहारांची संख्याही 1.8 कोटींवरून 8,375 कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात यूपीआयद्वारे 8.9 अब्ज व्यवहार झाले. त्यातून 14.1 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. आघाडीच्या 15 राज्यांमध्ये 90 टक्के यूपीआय व्यवहार झाले.

एटीएमच्या वाऱ्या झाल्या कमी

पूर्वी लोक पैसे काढण्यासाठी सरासरी 16 वेळा एटीएमवर जायचे. आता केवळ 8 वेळा जातात. डिजिटल पेमेंट वाढल्यामुळे लोकांच्या एटीएमचा वापर घटला आहे. सध्या देशात 2.5 लाख एटीएम आहेत. अहवालानुसार, किरकोळ देवाणघेवाणीच्या बाबतीत यूपीआयचे मूल्य वाढून 83 टक्के झाले आहे. 30 ते 35 लाख कोटी रुपये एटीएमची एकूण देवाणघेवाण (डेबिट कार्ड) राहिली. एटीएमची देवाणघेवाण जीडीपीच्या 12.1 टक्के आहे.

2000 रुपयांच्या नोटेचा परिणाम नाही

आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट मागे घेण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अहवालात म्हटले आहे. नोटा जमा झाल्यामुळे बँकांना लिक्विडिटीच्या बाबतीत मदत होणार आहे. नोटा परत घेतल्यानंतर सुमारे 3 लाख कोटी रुपये बँकिंग सिस्टिममध्ये येतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 668 टक्के डिजिटल पेमेंटचे प्रमाण 2015-16 मध्ये जीडीपीच्या तुलनेत होते. ते आता 767 टक्के झाले आहे. आरटीजीएस वगळता किरकोळ डिजिटल पेमेंट 129 टक्क्यांवरून वाढून 242 टक्के झाले आहे.

Web Title: Increase in online transactions villages lead in upi payments nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2023 | 07:46 AM

Topics:  

  • online payment
  • QR Code

संबंधित बातम्या

राजस्थान सरकारचा निर्णय! आता कागदपत्रांवर QR… काय आहे फायदा?
1

राजस्थान सरकारचा निर्णय! आता कागदपत्रांवर QR… काय आहे फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.