Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘6G तंत्रज्ञानात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल’ ; इंडिया मोबाईल काँग्रेस’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम येथे इंडिया मोबाइल काँग्रेसच्या 7 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. प्रमुख दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान संवाद साधताना दिसले. 

  • By Aparna
Updated On: Oct 27, 2023 | 02:57 PM
pm narendra modi and 6g

pm narendra modi and 6g

Follow Us
Follow Us:

PM मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे इंडिया मोबाइल काँग्रेसच्या 7 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. (India Mobile Congress) प्रमुख दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान संवाद साधताना दिसले. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​चेअरमन आकाश अंबानी हे देखील पंतप्रधानांसोबत होते आणि त्यांनी त्यांच्या कंपनीद्वारे दूरसंचार क्षेत्रात सुरू असलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांना सांगितले. यादरम्यान, कार्यक्रमात बोलताना पीएम मोदी म्हणाले की, मला आशा आहे की भारत 6G तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल.

#WATCH | Speaking at India Mobile Congress in Delhi, PM Modi says, “We are not only expanding 5G in the country but also moving in the direction of becoming leaders in the area of 6G technology…Everyone knows what happened during the 2G (spectrum allocation during UPA govt).… pic.twitter.com/8QzllndBSD — ANI (@ANI) October 27, 2023

6G तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करेल
दिल्लीतील इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये बोलताना पीएम मोदी म्हणाले, “आम्ही देशात केवळ 5G चा विस्तार करत नाही, तर 6G तंत्रज्ञानात आघाडीवर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. सर्वांना माहित आहे की 2G स्पेक्ट्रम वाटपाच्या दरम्यान काय झाले. आमच्या सरकारच्या काळात 4G चा विस्तार झाला. मला विश्वास आहे की भारत 6G तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल.”

‘मेड इन इंडिया’चा वापर
दिल्लीतील इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पीएम मोदी म्हणाले, “दररोज तंत्रज्ञानातील बदलामुळे, आम्ही म्हणतो की भविष्य येथे भारतात आहे. अलीकडेच Google ने त्याचा पिक्सेल फोन भारतात तयार करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच सॅमसंगचा फोल्ड 5 मोबाईल फोन आणि ऍपलचा आयफोन 15 भारतात तयार केला जात आहे. आम्हाला अभिमान आहे की जग आता मोबाईल फोनमध्ये मेड इन इंडिया वापरत आहे.”

Web Title: India lead entire world 6g technology pm modi india mobile ongress nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2023 | 02:57 PM

Topics:  

  • narendra modi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
1

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
4

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.