Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट; सर्वपक्षीय बैठक आज होणार

युद्धाच्या परिस्थितीमुळे व्यापाराचे भारत गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो, त्यातील ६५ टक्के पश्चिम आशियातून येते. युद्धस्थिती वाढल्यास भारतीयांच्या नोकऱ्या व उत्पन्नावर परिणाम होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2026 | 07:54 AM
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट; सर्वपक्षीय बैठक आज होणार

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट; सर्वपक्षीय बैठक आज होणार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध आणि इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरातील पेट्रोलियम पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम भारतावर होत असून, आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत या परिस्थितीवर भाष्य करताना इंधन दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, युद्धाच्या परिस्थितीमुळे व्यापाराचे भारत गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो, त्यातील ६५ टक्के पश्चिम आशियातून येते. युद्धस्थिती वाढल्यास भारतीयांच्या नोकऱ्या व उत्पन्नावर परिणाम होईल मार्ग प्रभावित झाले असून, भारतासाठी ही स्थिती चिंताजनक आहे.

हेदेखील वाचा : PM Modi in Rajya sabha : जागतिक युद्धाची झळ भारतापर्यंत..राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार सत्यस्थिती

पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, देशाला आगामी ‘अनपेक्षित’ परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. तेल कंपन्यांनी गॅस पुरवठ्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. ज्यांच्याकडे दोन सिलेंडर आहेत, त्यांना आता ३५ दिवसांनंतर एक सिलेंडर मिळेल. दरम्यान, उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना ४५ दिवसांनंतर सिलेंडर मिळेल. ज्यांच्याकडे एक सिलेंडर आहे, त्यांना तो २५ दिवसांनंतर मिळेल. देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सीएनजीचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने मोठ्या वाहनांना तासनतास ताटकळावे लागत आहे.

या गंभीर संकटावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने आज, बुधवारी सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये सरकार काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना सध्याची स्थिती आणि सरकारच्या तयारीबाबत माहिती देणार आहे.

भारताच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष

दुसरीकडे, पश्चिम आशियातील वेगाने बदलणाऱ्या सामरिक परिस्थितीमुळे इस्त्रायल-अमेरिका-इराण युद्ध हळूहळू अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर आले आहे. इराणने दिमोना आणि अरादसारख्या इस्रायलच्या अत्यंत संवेदनशील अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य करून अनेक शहरांवर क्लस्टर बॉम्बचा मारा केला. इस्रायलला धक्का बसला.

Web Title: Indian government on alert amidst war in west asia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 
1

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
2

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?
3

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती
4

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.